Maharashtra Dinman

लखनौ : लग्नात पैशांचा पाऊस

लखनौ; वृत्तसंस्था : सिद्धार्थनगर जिल्ह्यातील देवलहवा गावातील एक लग्न चर्चेचा विषय बनला आहे. कारण लग्नात मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करण्यात आला होता. देवलवा गावातील अफजल आणि अरमान नावाच्या दोन भावांचा विवाह…

Read more

मणिपूरमधील संघर्ष लागला चिघळायला

इम्फाळ; वृत्तसंस्था : मणिपूरमध्ये मैतेई आणि कुकी समुदायांमध्ये सुरू असलेला हिंसाचार थांबत नाही आहे. १९ महिन्यांपूर्वी सुरू झालेला हा संघर्ष आता पुन्हा चिघळू लागला आहे. गेल्या १२ दिवसांत हिंसाचारात १९ जणांचा…

Read more

व्हायरल क्लिपमधील आवाज आमचा नाही

मुंबई; विशेष प्रतिनिधी : विधानसभा निवडणुकीच्या पूर्व रात्री भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी बिटकॉइन प्रकरणात एका कथित माजी आयपीएस अधिकाऱ्याने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार…

Read more

सरकार महायुतीचेच येणार

इस्लामपूर : प्रतिनिधी : विधानसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येईल. इस्लामपूर मतदार संघात मतदारांना बदल हवा आहे. त्यादृष्टीने गावागावांतून परिवर्तनासाठी उठाव झाला आहे.…

Read more

विरोधकांना मतदारांना धमक्या : शर्मिला पवार यांचा आरोप

बारामती; प्रतिनिधी : विरोधकांकडून मतदारांना धमक्या देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार युगेंद्र पवार यांच्या मातोश्री शर्मिला पवार यांनी केला. बारामती मतदारसंघातील काही केंद्रांवर कार्यकर्त्यांमध्ये वादावादीचे प्रकार घडले.…

Read more

१११ वर्षाच्या आजीने बूथवर जाऊन केले मतदान

गडचिरोली : लोकशाहीच्या उत्सवात तरुण मतदारांनाही लाजवेल असा उत्साह वयोवृद्ध मतदारांत दिसून आला. मुलचेरा तालुक्याच्या गोविंदरपूरच्या फुलमती बिनोद सरकार १११ वर्षांच्या या आजीने प्रत्यक्ष बुथवर जाऊन मतदान केले. (Maharashtra Election)…

Read more

महाराष्ट्र भाजपला विकला जाणार नाही : जयंत पाटील

इस्लामपूर; प्रतिनिधी :  भाजप महाराष्ट्राला विकत घेण्यासाठी निघाला आहे पण महाराष्ट्र विकला जाणार नाही. मतमोजणीच्या दिवशी कळेल की महाराष्ट्र हा शिवछत्रपतींचे स्वाभिमानी विचार जपणारे राज्य आहे. लोकांनी भाजपला ओळखले आहे.…

Read more

समता आणि विषमतेचा संघर्ष

– कॉ. धनाजी गुरव चंद्रभागा, पंढरपूर व विठ्ठल हे ब्राह्मणी परंपरेला पर्याय म्हणूनच उभे राहिले. वैकुंठ, गंगा आणि काशीपेक्षा हे जास्त महत्त्वाचे आहेत असा आग्रह वारकरी संतानी मांडलेला आहे. बडवे-उत्पात यांचा…

Read more

आव्हानात्मक ठरलेली पहिली निवडणूक 

-विजय चोरमारे  पहाडी आणि वाळवंटी प्रदेशात निवडणूक प्रक्रिया राबवण्याचे खडतर आव्हान निवडणूक आयोगापुढे होते. अनेक ठिकाणी लोकसंख्या विरळ असल्यामुळे तीन मैलाच्या आत मतदान केंद्राचा निकष पाळणे कठिण बनत होते. या…

Read more

नव्या शतकाचा विजेता

 इटलीचा युवा टेनिसपटू यानिक सिनरने रविवारी एटीपी फायनल्स टेनिस स्पर्धेच्या एकेरीचे विजेतेपद पटकावून आजवरच्या कारकिर्दीतील सर्वांत यशस्वी वर्षाची साजेशी सांगता केली. ज्याप्रमाणे सिनर ही स्पर्धा जिंकणारा इटलीचा पहिला पुरुष टेनिसपटू…

Read more