Maharashtra Dinman

सांगलीत आचारसंहिता काळात ९ हजार वाहनांवर कारवाई

सांगली; प्रतिनिधी : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या एकूण ९ हजार ७४८ वाहनांवर कारवाई केली. त्यांना ८२ लाख २४ हजार ६०० रुपयांचा दंड केला. मॉडिफाय सायलेन्सरवर बुलडोझर…

Read more

ठाकरे गटाचे थरवळ शिंदे गटात

मुंबई  : विशेष प्रतिनिधी :  विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे काही तास शिल्लक असताना डोंबिवलीतील उद्धव ठाकरे गटाचे उपनेते सदानंद थरवळ यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. ठाकरे गटाने या…

Read more

सांगलीत अडीच हजार केंद्रांवर आरोग्य पथके

सांगली; प्रतिनिधी : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा सतर्क आहे. सुमारे २ हजार ४८२ मतदान केंद्रांवर आरोग्य विभागाच्यावतीने पथके तैनात करण्यात आली आहेत. मतदान केंद्रांवर अत्यावश्यक औषध किट पुरविण्यात येणार…

Read more

कोल्हापूरला नंबर एक बनवणार

कोल्हापूर; प्रतिनिधी : औद्योगिकदृष्ट्या अत्यंत उपयोगी ठरणारा कोल्हापूर-सांगली-सातारा या तिन्ही जिल्ह्यांचा मिळून ट्रँगल विकसित करण्यास प्राधान्य देणार असल्याची ग्वाही काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी ‘महाराष्ट्र दिनमान’शी बोलताना दिली. कोल्हापूर…

Read more

राज गरजले, ‘उद्धवच गद्दार’!

मुंबई : प्रतिनिधी उद्धव म्हणजे खाष्ट सासूसारखा, ज्याला सोडून सगळ्या सुना गेल्या, अशी बोचरी टीका मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केली. महाराष्ट्र हा संपूर्णपणे हिंदुत्वाने भारावलेले आहे; मात्र या हिंदुत्वाला…

Read more

पुरातन टोळीवादाचे आधुनिक रूप

-संजय सोनवणी राष्ट्रे ही समान भाषा, इतिहास, परंपरा, धर्म, भौगोलिक आस्था, अन्यजनांशी शत्रुत्वाची वा परकेपणाची भावना, राजकीय समान संकल्पना इत्यादींचा समुच्चय आहे असे वरकरणी पाहता दिसेल. या बाबी टोळीवादातून वेगळ्या…

Read more

कोरियन गारुड

-अमोल उदगीरकर दक्षिण कोरिया आणि भारतामध्ये  अनेक बाबतीत साम्य आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर पूर्णपणे बदलत चाललेल्या जागतिक संरचनेची ही दोन्ही राष्ट्रे अपत्य आहेत. कोरियन राष्ट्राची पण भारतासारखीच फाळणी झाली. भारत पाकिस्तानसारखंच…

Read more

मणिपूर पुन्हा पेटले!

दीड वर्षांपासून मणिपूर धगधगत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युक्रेन-रशिया युद्ध थांबवल्याच्या बढाया त्यांचे समर्थक समाज माध्यमांमधून मारत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या काळात पंतप्रधानांच्या पक्षानेही तशा जाहिराती करून लाभ उठवण्याचा प्रयत्न…

Read more

विकासकामांच्या जोरावर विजय निश्चित

कोल्हापूर, प्रतिनिधीः माझ्याविरोधात राजेश लाटकर आहेत की सतेज पाटील याची पर्वा मी करीत नाही, विकासकामे आणि सर्वसामान्य लोकांच्या पाठबळावर निवडणुकीला सामोरा जात असल्याने निवडून येण्यात मला कसलीही अडचण वाटत नाही, अशा…

Read more

सामान्य माणसांचा विश्वास हीच माझी ताकद

कोल्हापूर, प्रतिनिधीः काहीही केले तरी विरोधक बोलत राहणारच, त्याला मी महत्त्व देत नाही. सामान्य माणसाचा विश्वास आहे, तोपर्यंत मला काळजी करण्याचे कारण नाही. सामान्यांचा विश्वास हीच माझी ताकद आहे, असा विश्वास…

Read more