Maharashtra Dinman

Abhishek Nayar : अभिषेक नायर यांना डच्चू

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचे सहायक प्रशिक्षक अभिषेक नायर यांच्यासोबतचा करार भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) रद्द केला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघाच्या मागील काही महिन्यांतील निराशाजनक कामगिरीमुळे नायर…

Read more

Cultural Awards: मांजरेकर, खेर यांना जीवनगौरव पुरस्कार

मुंबई : विशेष प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे दिल्या जाणाऱ्या मानाच्या चित्रपट पुरस्कारांची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी गुरुवारी (१७ एप्रिल) केली. यामध्ये चित्रपती व्ही.…

Read more

Congress slams on NEP: मराठी अस्मितेवर घाला

मुंबई : पहिलीपासून हिंदीची सक्ती करून मराठी भाषिकांच्या अस्मितेवर घाला घालण्याचा प्रयत्न होत असल्याची टीका काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. (Congress slams on NEP) नव्या भाषा धोरणात त्रिभाषा सूत्रानुसार,…

Read more

Raj thackray warns: महाराष्ट्राचे ‘हिंदीकरण’ खपवून घेणार नाही

मुंबई : राज्य शालेय अभ्यासक्रम आराखड्यात महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची करण्यात आली आहे. त्याला शिक्षणक्षेत्रांसह अन्य क्षेत्रांतूनही तीव्र विरोध होत आहे. आता मनसेनेही या धोरणावर तीव्र आक्षेप नोंदवला आहे.(Raj…

Read more

West Bengal:  पश्चिम बंगालच्या ‘त्या’ शिक्षकांना दिलासा

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी (१७ एप्रिल) पश्चिम बंगालमधील ९ वी ते १२ वी पर्यंतच्या ‘त्या’ सहाय्यक शिक्षकांना दिलासा दिला. ज्यांच्या नियुक्त्या २०१६ च्या भरती प्रक्रियेतील अनियमिततेमुळे रद्द करण्यात…

Read more

Waqf SC : मुस्लिमेतरांना तूर्त ‘वक्फ’वर नियुक्त करणार नाही

नवी दिल्ली : वक्फ (सुधारणा) कायदा २०२५ ला आव्हान देणाऱ्या याचिकांवर उत्तर देताना, भारताचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी, सुधारित तरतुदींनुसार गैर-मुस्लिमांना केंद्रीय वक्फ परिषदा आणि राज्य वक्फ बोर्डांमध्ये नियुक्त…

Read more

Urdu: उर्दूचा उगम भारतातच

सतीश घाटगे : कोल्हापूर : सर्वोच्च न्यायालयाने उर्दू भाषेत फलक लिहिणे बेकायदा नसल्याचा निकाल दिला आहे. भाषा ही संवादाचे माध्यम आहे. ती भेदभावाचे कारण ठरू नये असे न्यायालयाने म्हटले आहे.…

Read more

Satyashodhak marriage: पुरोगामी धाग्याने जुळली शतजन्माची लग्नगाठ

कोल्हापूर : मारुती फाळके : हल्ली विवाह म्हटलं की भरमसाठ खर्च..भव्य डामडौल.. वर आणि वधू पक्षांकडील मंडळींची हौस-मौज असा आनंदाचा उत्सव असतो. पण या सगळ्या गोष्टींना फाटा देत शाहूवाडी तालुक्यातील…

Read more

Suruchi Singh : सुरुची सिंहचे सुवर्णयश

लिमा : भारताच्या सुरुची सिंहने आयएसएसएफ नेमबाजी वर्ल्ड कपमध्ये १० मीटर एअर पिस्टल प्रकारामध्ये महिला गटात सुवर्णपदक पटकावले. या गटात तिने अंतिम फेरीमध्ये दोन ऑलिंपिकपदकविजेत्या भारताच्याच मनू भाकेरचा पराभव केला.…

Read more

Special Issue: आंबेडकर जयंती विशेषांकाचे प्रकाशन

कोल्हापूर : प्रतिनिधी : बहुजन ऐक्य चळवळीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून ऐतिहासिक बिंदू चौकात या अंकाचे प्रकाशन करण्यात आले.…

Read more