Raj thackray warns: महाराष्ट्राचे ‘हिंदीकरण’ खपवून घेणार नाही
मुंबई : राज्य शालेय अभ्यासक्रम आराखड्यात महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची करण्यात आली आहे. त्याला शिक्षणक्षेत्रांसह अन्य क्षेत्रांतूनही तीव्र विरोध होत आहे. आता मनसेनेही या धोरणावर तीव्र आक्षेप नोंदवला आहे.(Raj…