kolhapur municipal corporation

कोल्हापूरच्या हद्दवाढीबाबत तातडीने निर्णय घ्या : राजेश क्षीरसागर

मुंबई : प्रतिनिधी : कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीबाबत राज्य सरकारने तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी पावसाळी अधिवेशनात आज औचित्यांच्या मुद्दा उपस्थित करुन…

Read more

महानगरपालिका विरोधी पक्षनेतेपदी राजेश लाटकर

कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी राजेश भरत लाटकर यांची निवड करण्यात आली. एक अभ्यासू नगरसेवक म्हणून त्यांनी यापूर्वी महानगरपालिकेत छाप पाडली. लाटकर यांच्या पत्नी सुरमंजरी लाटकर यांनी…

Read more

कोल्हापूर महानगरपालिका महापौरपदी रुपाराणी निकम, उपमहापौरपदी अक्षय जरग विजयी

कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर महानगरपालिका महापौरपदी भाजपच्या रुपाराणी निकम तर उपमहापौरपदी अक्षय जरग विजयी झाले. आज शुक्रवारी झालेल्या महापौर आणि उपमहापौरपदाच्या लढतीत महायुती विरुद्ध काँग्रेस, ठाकरे शिवसेना गटात झाली.…

Read more

करवीरनगरीत भाजपच्या पहिल्या महापौरपदासाठी रुपाराणी निकम यांना उमेदवारी

कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रथमच महायुतीचा झेंडा फडकवल्यानंतर आता महापौरपदाच्या इतिहासात प्रथमच महापौर भाजपचा विराजमान होणार आहे. भाजपने महाराणी ताराराणी यांच्या करवीरनगरीत महापौरपदाच्या उमेदवारीचा मान रुपाराणी निकम…

Read more

कोल्हापुरात आमदार क्षीरसागर यांचे चिरंजीव ऋतुराज विजयी

कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत आत्तापर्यंत लागलेल्या निकालात भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसने बहुमताच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांचे चिरंजीव राजेश क्षीरसागर यांनी विजय…

Read more

Komanpa election ward reservation : प्रभाग आरक्षणानंतर उमेदवारी घोषीत करण्याचा सपाटा

कोल्हापूर : प्रतिनिधी : तब्बल पाच वर्षानंतर कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी आरक्षणाची सोडत काढण्यात आली. महानगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच चौरंगी मतदार संघानुसार निवडणूक होणार असल्याने प्रत्येक प्रभागात ५० टक्के महिलांचे वर्चस्व पहायला…

Read more

KMC ward structure : कोल्हापूर महानगरपालिकेची चार सदस्यीय प्रभाग रचना जाहीर

कोल्हापूर : प्रतिनिधी : राज्य निवडणूक आयोगाने कोल्हापूर महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी प्रभाग रचना आज बुधवारी (दि.३) जाहीर केली. वीस प्रभागांची रचना जाहीर केली असून चार सदस्यीय प्रभागांची संख्या १९ तर…

Read more

Commissioner Manjulaxmi : कोल्हापूर शहरात एक दिवस आड पाणीपुरवठा

कोल्हापूर  : प्रतिनिधी : ऐन गणेशोत्सवात  काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेतील तीन पंपापैकी एक पंप नादुरुस्त झाल्याने शहरातील अनेक भागात पाण्याचा ठणठणाट झाल्याने महानगरपालिका प्रशासनाने सी आणि डी वॉड वगळता ए,…

Read more

KMC drainage scam : ड्रेनेज घोटाळ्यावरील कारवाईसाठी शिवसेनेचा महानगरपालिकेला घेराव

कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर महानगरपालिकेतील ८२ लाखाच्या ड्रेनेज घोटाळ्यातील अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख रवीकिरण इंगवले यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिकेला दुचाकी आणि रिक्षांनी घेराव घालण्यात…

Read more

Drainage scam : महापालिका आयुक्तांचा दणका, कनिष्ठ अभियंतासह तिघे निलंबित

कोल्हापूर : प्रतिनिधी : कसबा बावडा येथील ८५ लाख रुपये ड्रेनेज घोटाळाप्रकरणी महानगरपालिका आयुक्त के. मंजूलक्ष्मी अक्शन मोडवर आल्या आहेत. त्यांनी  कनिष्ठ अभियंता प्रज्ञा गायकवाड, पवडी अकौंटंट बळवंत सुर्यवंशी व…

Read more