Hasan Mushrif

Mandliks’ criticism of Mushrif : मुश्रीफांची वृत्ती म्हणजे वापरा आणि फेकून द्या :  संजय मंडलिक

कोल्हापूर : प्रतिनिधी : गेले दशकभर कट्टर विरोधक असलेल्या वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि शाहू साखर कारखान्याचे समरजीत घाटगे यांनी कागल नगरपालिकेत युती केल्याने शिवसेनेचे माजी खासदार संजय मंडलिक…

Read more

Mushrif apologizes : घाटगे मुश्रीफ मनोमिलनानंतर ईडीचा संभ्रम दूर?

कोल्हापूर : प्रतिनिधी : राजकीय विद्यापीठ म्हणून ओळख असलेल्या कागल तालुक्यात मंत्री हसन मुश्रीफ आणि शाहू सहकारी साखर कारखान्याचे समरजीत घाटगे यांच्यात कागल नगरपरिषदेच्या निवडणुकीत युती झाल्यानंतर कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना…

Read more

Both NCPs together in Kagal : चंदगड पाठोपाठ कागलमध्येही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, मुरगुड मध्ये महायुती   

कोल्हापूर : प्रतिनिधी : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यात राजकारणातील कट्टर विरोधक आणि विधानसभा निवडणुकीत एकमेकांवर टीका करणारे नेते एकत्र आले आहेत. चंदगड नगरपंचायतीनंतर दोन्ही राष्ट्रवादी कागल नगरपालिका निवडणुकीत…

Read more

Increase in milk purchase price from Gokul : गोकुळकडून म्हैस व गाय दूध खरेदी दरात प्रतिलिटर एक रुपये वाढ  

कोल्हापूर : प्रतिनिधी :  कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचा (गोकुळ) संघाच्या वतीने म्हैस आणि गायीच्या दूध खरेदी दरात प्रतिलिटर एक रुपये वाढ करुन दूध उत्पादकांना दिवाळी भेट दिली. जिल्ह्यातील आणि…

Read more

Pawar’s googly : पवार साहेब गुगुली टाकत आहेत : हसन मुश्रीफ

कोल्हापूर : प्रतिनिधी : विधानसभेच्या निवडणूकीत भेटायला आलेल्या दोघांनी १६० जागांवर विजय मिळवून देतो असे सांगून खळबळ माजवणाऱ्या राष्ट्रवादीचे शरद पवार यांच्या गौप्यस्फोटाबद्दल वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी ‘पवार…

Read more

Satara Kagal Highway : कागल – सातारा महामार्गाच्या कंत्राटादाराला मुश्रीफांकडून समज

कोल्हापूर : प्रतिनिधी : सातारा ते कागल महामार्गावरील सहापदरीकरणाच्या कामाची प्रगती  १५ सप्टेंबर पर्यंत दिसून न आल्यास संबंधित कंत्राटदारावर कारवाई करुन काळ्या यादीत टाकण्याचे निर्देश केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन…

Read more

Pink E-Rickshaw : महिलांच्या सक्षमीकरणासाठी वर्षभरात दहा हजार ई-रिक्षांचे होणार वितरण

कोल्हापूर : प्रतिनिधी : महिलांना अधिक सक्षम बनवण्यासाठी महिला व बालविकास विभागाच्या वतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना व पिंक ई – रिक्षा या दोन महत्त्वाकांक्षी योजना राबविण्यात येत आहेत.…

Read more

Mushrif criticizes Azami: अबू आझमींना वारी समजलेली नाही : मुश्रीफ

कोल्हापूर : प्रतिनिधी : समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांना वारी आणि वारकरी संप्रदाय हा विषयच समजलेला नाही. त्यांना भेटून मी समजून सांगणार आहे, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ…

Read more

Mushrif : अजित पवार आभाळातून पैसे आणतील का?

कोल्हापूर : प्रतिनिधी : लाडकी बहीण योजनेवरुन राज्य सरकारची ओढाताण चालली असून सामाजिक न्याय विभागाकडील ४०० कोटींचा निधी लाडकी बहीण योजनेकडे वळवला आहे. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी अर्थखात्यावर…

Read more

Samarjit Ghatge समरजित घाटगे यांनी राष्ट्रवादीशी संबंध तोडले…?

कोल्हापूरः कागलच्या समरजित घाटगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद्चंद्र पवार) पक्षाशी असलेले संबंध तोडल्याचे संकेत मिळत आहेत. राज्यात महायुतीची सत्ता आल्यानंतर समरजित घाटगे भाजपमध्ये परत जाण्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. रविवारी…

Read more