Hasan Mushrif

ईडीच्या साडेसातीतून मंत्री हसन मुश्रीफ यांची सुटका

नवी दिल्ली : प्रतिनिधी :  महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि त्यांच्या तीन मुलांविरोधात दाखल असलेल्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात मुंबईतील विशेष पीएमएलए न्यायालयाने सक्तवसुली संचालनालयाचा (ईडी) क्लोजर रिपोर्ट स्वीकारला…

Read more

‘गोकुळ’च्या रिंगणात तीन माजी आमदार आणि १४ नातेवाईक रिंगणात

कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडी पॅनेलमध्ये थेट लढत होणार आहे. दोन्ही पॅनेलमध्ये तीन माजी आमदार आणि १४ आजी,माजी…

Read more

गोकुळमध्ये मोठा भाऊ, महायुतीचे गोडवे गाऊ

कोल्हापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागाची महत्वाची आर्थिक जीवनवाहिणी असलेल्या गोकुळ दूध संघाची निवडणूक १८ ऑक्टोबर होत आहे. गेले सहा महिने निवडणूकीत मतदानाचा अधिकार कोणाला यावरुन महायुतीतील घटकपक्षातून सरकारी पातळीवर शह काटशहाचे…

Read more

गोकुळ दूध संघाची निवडणूक जाहीर

कोल्हापूर :प्रतिनिधी : वार्षिक अडीच हजार कोटींची उलाढाल असलेल्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. १८ ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून १९ ऑक्टोबरला मतमोजणी…

Read more

सरकारी हॉस्पिटलमध्ये किडनी, यकृत प्रत्यारोपणाच्या सुविधा उपलब्ध करा : हसन मुश्रीफ

मुंबई  : प्रतिनिधी : राज्यातील गरजू रुग्णांना किडनी व यकृत प्रत्यारोपणाची सुविधा शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून देण्यासोबत प्रत्यारोपणाची संख्या वाढविण्याच्या दृष्टीने नियोजन करा. यासाठी निधी उपलब्ध करून देवू, आवश्यक पायाभूत सुविधा, मनुष्यबळ…

Read more

भाजप आमदारांची मंत्री चंद्रकांत पाटील, मुश्रीफांवर टीका

कोल्हापूर : प्रतिनिधी : चंदगडचे भाजप आमदार शिवाजी पाटील यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करत घरचा आहेर दिल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. त्यांनी मंत्री हसन मुश्रीफ…

Read more

झेडपी अध्यक्षपद निवडीत मुश्रीफ ठरले ‘धुरंदर’

सतीश घाटगे : कोल्हापूर : राज्यात महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीत पदाधिकारी निवडीत भाजपची साम,दाम, दंड, भेद, निती सुरू आहे.  कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीतही भाजपने राष्ट्रवादीवर दबाव ठेवला होता.…

Read more

सरकारी हॉस्पिटलमध्ये  बाहेरून औषधे लिहून दिल्यास कारवाई :  हसन मुश्रीफ

मुंबई  : प्रतिनिधी : शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांमध्ये औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध असून रुग्णांना बाहेरून औषधे लिहून दिल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी…

Read more

मुश्रीफांसाठी थोडा सा गम, थोडी खुशी

मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कोल्हापूर जिल्हयात महायुतीला घवघवीत यश मिळाले. सर्वात महत्वाचे म्हणजे मोठा भाऊ असलेल्या भाजपपेक्षा शिवसेना शिंदे गटाने जिल्हयात बाजी मारली. शिवसेना शिंदे…

Read more

Ghatge Mushrif’s claim of alliance for development : मुश्रीफ घाटगे युतीमागे अदृश्य शक्तीचा हात

कोल्हापूर : प्रतिनिधी : कागल नगरपालिका निवडणुकीत मंत्री हसन मुश्रीफ आणि शाहू साखर कारखान्याचे समरजीत घाटगे यांच्यात युती झाल्याने कागलचे राजकारण ढवळून निघाले आहे. मुश्रीफ आणि घाटगे यांनी आज मंगळवारी…

Read more