आयजी दत्ता कराळे, आयपीएस बाळासाहेब पाटील, सोमनाथ घार्गेची चौकशी करा : हर्षवर्धन सपकाळ
जमीर काझी : मुंबई : ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार सगळीकडे जोरात सुरु असून ‘जामतारा’ रॅकेट प्रमाणेच महाराष्ट्रातही अशा बोगस कॉल सेंटरच्या माध्यमातून जगभरातील नागरिकांना फसवून शेकडो कोटीचा गोरखधंदा सुरु आहे, असा गंभीर…