अहिल्यादेवींच्या स्मृतीवर बुलडोझर चालवण्याचे भाजप व मोंदींकडून घोर पाप : हर्षवर्धन सपकाळ
जमीर काझी : मुंबई : सोमनाथाचे मंदिर गजनीच्या मेहमुदने उद्धवस्थ केले. त्याच पद्धतीने भारतीय जनता पक्ष व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीमधील पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी बांधलेल्या मणिकर्णिका घाटावर बुलडोझर चालवला आहे. अहिल्यादेवींच्या…