मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतली प्रधानमंत्री मोदींची भेट
नवी दिल्ली : प्रतिनिधी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अचानक दिल्लीला भेट घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधानांच्याबरोबर विविध प्रकल्पांबाबत चर्चा करत त्यांना पुणे मेट्रोच्या तिसऱ्या टप्प्याच्या उद्घाटनाचे…