devendra fadnavis

Fake identity card : देशात बोगस ओळखपत्र तयार करणारी यंत्रणा; संजय राऊत यांचा आरोप

मुंबई : प्रतिनिधी :  राज्यात मोठ्या प्रमाणात बोगस मतदार आणि अवैध वास्तव्य करणारे बांगलादेशी सापडत असल्याच्या मुद्द्यावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी देशात बोगस ओळखपत्रे आणि चलनी नोटा तयार करणारी यंत्रणा…

Read more

CM Relief Fund :  फडणवीसांच्या डोळ्यात उसाचं कांडं का खुपतंय?

महाराष्ट्रातली साखर कारखानदारी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मुख्यमंत्री मदत निधीसाठी प्रतिटन उसावर १० रुपये आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी प्रति टन ५ रुपये कर आकारण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.…

Read more

Anukampa Job : एकाच दिवशी १० हजार ३०९ उमेदवारी शासकीय नोकरीत दाखल होणार

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षानुवर्षे रखडलेली अनुकंपा प्रकरणे मार्गी लावण्याच्या सूचना दिल्यानंतर आता ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. चार  ऑक्टोबर रोजी ५१८७ अनुकंपा उमेदवारांना शासकीय नोकरीची नियुक्तीपत्रे प्रदान…

Read more

Wet drought  : फडणविसांनी केली होती ठाकरेंकडे ‘ओला दुष्काळा’ची मागणी

मुंबई : प्रतिनिधी : दुष्काळ संहितेत ‘ओला दुष्काळ’ हा शब्द  कोठेही नाही असे स्पष्ट करत ओला दुष्काळाची मागणी फेटाळून लावणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधी पक्ष नेते असताना ओल्या दुष्काळ जाहीर…

Read more

Relief for farmers : मदत मिळणार मात्र ओला दुष्काळ नाही : मुख्यमंत्री

मुंबई : विशेष प्रतिनिधी : राज्यभरात विशेषत: मराठवाड्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झाले आहे. पिके उद्ध्वस्त झाली आहेत. पशुधनही मोठ्या प्रमाणात वाहून गेले आहे. अनेक घरांची पडझड झाली आहे. मोठी…

Read more

Fadnavis meets Modi : मुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्तांसाठी पंतप्रधान मोदींकडे मागितली केंद्राकडून मदत

नवी दिल्ली  : प्रतिनिधी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील पाऊस, पूरस्थिती आणि त्यातून शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची माहिती पंतप्रधानांना दिली. केंद्र सरकारकडून भरीव मदतीसाठी…

Read more

Demand for CM resignation from Sule : सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

मुंबई : प्रतिनिधी : आझाद मैदानात सुरू असलेल्या मनोज जरांगेच्या आंदोलनाच्या चौथ्या दिवशी त्यांनी निर्जळी उपोषण सुरू केले आहे. जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा समाजातील लोक येत असल्याने मुंबईत…

Read more

Fadnavis call Pawar: फडणवीस यांचा पवारांना फोन…

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोन केला होता. त्यावर पवार यांनी खुलासा केला आहे. फडणवीस यांचा फोन आला होता, असे पवार यांनी स्पष्ट…

Read more

State files: फाइल्स आधी शिंदेंकडे मग फडणवीसांकडे

मुंबई : राज्यातील सर्व महत्त्वाच्या फाईल्स पहिल्यांदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे जातील. त्यानंतर मंजुरीसाठी त्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केल्या जातील. राज्य शासनाने हा आदेश काढला आहे. मुख्य सचिव…

Read more

Fadnavis: वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाबाबत मुख्यमंत्री म्हणाले…

सातारा : रायगडावरील वाघ्या कुत्र्याचे स्मारक सध्या चर्चेत आहे. या स्मारकाला कसलाही ऐतिहासिक संदर्भ नाही, असे इतिहास अभ्यासकांचे मत आहे. माजी खासदार संभाजीराजे यांनी भारतीय पुरातत्व विभागाला हे स्मारक हटवण्यासंबंधी…

Read more