मुंबई हे महाराष्ट्राचं शहर नाही’; भाजपच्या परप्रांतीय स्टार प्रचारकाचे वक्तव्य
जमीर काझी : मुंबई : मुंबई महापालिकेची निवडणूक प्रचारात मराठी माणूस व महाराष्ट्र हा मुद्दा महत्वाचा बनला असताना मुंबई हे महाराष्ट्राचे शहर नसून आंतरराष्ट्रीय शहर आहे,असे वादग्रस्त विधान भाजपाचे स्टार…