महाराष्ट्र दिनमान

महागाई विरोधात नवी मुंबईत ‘राष्ट्रवादी’ आक्रमक; पोलिसाकडून सुळे, पवार, आव्हाड ताब्यात

नवी मुंबई : महागाईच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आक्रमक झाला असून आज नवी मुंबईत केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने केली. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हाय वे बंद करण्यासाठी जात असताना…

Read more

झिनेदीन झिदानचा मुलगा अल्जेरियाकडून खेळणार

पॅरिस : फ्रान्सचा प्रसिद्ध माजी फुटबॉलपटू झिनेदिन झिदानचा मुलगा लुका झिदान हा  फ्रान्सऐवजी अल्जेरिया संघातून फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत खेळणार आहे. गोलरक्षक असलेल्या लुका झिदानची अल्जेरियाचा अंतिम संघात निवड झाली…

Read more

कमकुवत पंतप्रधानामुळेच पेपरफुटी : उदय भानू चिब

जमीर काझी : मुंबई :  नीट आणि सीबीएसई  परीक्षांमधील कथित पेपरफुटी आणि घोटाळ्यांच्या निषेधार्थ तसेच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मुंबई युवक काँग्रेसच्या वतीने मंगळवारी दादर येथे  “युवा…

Read more

अखेर सीबीएसई अध्यक्ष राहूल सिंग आणि सचिव गुप्तांची बदली

नवी दिल्ली : सीबीएसई परिक्षेतील विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांच्या ऑन स्क्रीन मार्किंग संबधीत घोळाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचे (सीबीएसई) अध्यक्ष राहूल सिंग आणि मंडळाचे सचिव हिमांशू गुप्ता यांची बदली…

Read more

‘लाडकी बहीण’ योजनेसारखा ‘कर्जमाफी’चा खेळ मांडू नका : राजू शेट्टी

कोल्हापूर : प्रतिनिधी : “शेतकरी कर्जमाफी योजना आज मंत्रिमंडळ बैठकीत चर्चिली जाईल, निर्णय होईल, कारवाई होईल; मात्र निवडणूक आयोगाच्या सूचनेमुळे घोषणा होणार नाही,” हे मुख्यमंत्र्यांचे विधान म्हणजे महाराष्ट्रातील बळीराजाच्या डोळ्यात…

Read more

निवडणूक आचारसंहितेमुळे शेतकरी कर्जमाफीच्या घोषणेला ब्रेक; बळीराजा संकटात

मुंबई : प्रतिनिधी : राज्यातील विधान परिषद निवडणूकीच्या आचारसंहितेमुळे शेतकरी कर्जमाफी योजनेच्या घोषणेला ब्रेक लागला आहे. आज मंगळवारी मंत्रीमंडळाच्या बैठकीत कर्जमाफीची घोषणा होणार होती. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर कर्जमाफीची घोषणा होण्याची…

Read more

रवीना टंडनच्या आईच्या घरी ८५ लाखांची चोरी; महिलेला अटक

मुंबई : प्रतिनिधी : बॉलिवूडची अभिनेत्री रवीना टंडनची आई वीणा टंडन यांच्या घरी ८५ लाखांच्या दागिन्यांची चोरी झाली आहे. पोलिसांनी खार येथील राशी छाब्रिया यांना अटक केली आहे. अटक केलेली…

Read more

कन्नड सक्ती विरोधातील आंदोलनातील हुतात्म्यांना अभिवादन

बेळगाव : प्रतिनिधी : कन्नड सक्ती विरोधात एक जून १९८६ रोजी झालेल्या आंदोलनात हौतात्म्य  पत्करलेल्या हुतात्म्यांना महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे हिंडलगा येथील हुतात्मा स्मारक येथे आदरांजली अर्पण करण्यात आली. (Salute to…

Read more

शिक्षण विभागातील अधिकारी २५ हजारांची लाच घेताना जाळ्यात

कोल्हापूर : प्रतिनिधी : आंतरजिल्हा बदलीवर आलेल्या शिक्षकाचा थकीत पगार काढण्यासाठी पंचवीस हजाराची लाच घेताना कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळातील प्रशासन अधिकारी दगडू चंद्राप्पा कुंभार (वय ५२, रा. वाशी नाका,…

Read more

जिल्ह्यातील कुमकुवत नेतृत्वामुळे गोकुळ मध्ये मुख्यमंत्र्याचा हस्तक्षेप

कोल्हापूर : प्रतिनिधी : जिल्ह्यातील नेते कुमकुवत असल्यामुळे गोकुळच्या निवडणुकीत  मुख्यमंत्र्याचा हस्तक्षेप वाढला आहे, अशी टीका विधान परिषदेतील काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी केली. काँग्रेस कमिटीत झालेल्या पत्रकार परिषदेत…

Read more