महाराष्ट्र दिनमान

US tariff hike : अमेरिकेच्या वाढीव टॅरिफबाबत मुख्यमंत्र्यांची उच्चस्तरीय बैठक

मुंबई  : प्रतिनिधी : अमेरिकेने वाढवलेल्या टॅरिफचा महाराष्ट्रावर काय परिणाम होऊ शकतो, याचा आढावा घेण्यासाठी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या मुख्य आर्थिक सल्लागार प्रवीणसिंह परदेशी यांना बोलावून उच्चस्तरीय बैठक…

Read more

Kolhapuri Chappal unit : कोल्हापुरी चप्पल युनिटसाठी निधीचा प्रस्ताव तयार करा : मंत्री अदिती तटकरे

कोल्हापूर  : प्रतिनिधी :  कोल्हापुरी चप्पल अधिक आकर्षक, आरामदायी आणि आधुनिक होण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अत्याधुनिक मशिनरी व तंत्रज्ञानासाठी अतिरिक्त ८६ लाख रुपयांचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना महिला व बालविकास मंत्री…

Read more

Rukmini’s painting : ‘बेटी बचाव बेटी पढाओ’ जाहिरातीत झळकणार ‘बालकल्याण’च्या रुक्मिणीचे पेंटिंग

कोल्हापूर : प्रतिनिधी :  अनाथ मुला मुलींना मायेची ऊब मिळवून देणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील बालकल्याण संकुलासाठीची मनुष्यबळ भरती, मानधनवाढ यांसाठी प्रयत्न सुरु असून येथील शिशुगृहाच्या अनुदानाबाबत महिला बालविभागाच्या आयुक्तांकडून माहिती घेऊन…

Read more

Efforts to contact 31 tourists : उत्तराखंडमधील राज्यातील  ३१ पर्यटकांशी संपर्कासाठी प्रयत्न

मुंबई : प्रतिनिधी :  उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली परिसरात झालेल्या भीषण भूस्खलन आणि पूरस्थितीमुळे महाराष्ट्रातील विविध भागात १५१  पर्यटक अडकलेले असल्याची माहिती नागरिक, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि संबंधित…

Read more

Pigeon coops : कबुतरखान्यावरील बंदी कायम; उच्च न्यायालय म्हणाले, आरोग्याला प्राधान्य

मुंबई : प्रतिनिधी : मुंबई उच्च न्यायालयाने कबुतरांना अन्नपाणी देण्याची बंदी कायम ठेवली आहे. तसेच राज्य सरकारने तज्ज्ञांची समिती स्थापन करुन सखोल अभ्यास करण्याचे आदेश दिले. उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर मुंबई…

Read more

Uddhav Thackeray targets Modi  : मोदींच्या ‘शेतकरी हिता’च्या पुळक्यावर उद्धव ठाकरेंचा निशाणा

नवी दिल्ली : प्रतिनिधी : अमेरिकेने भारताला ५० टक्के टेरिफ लावल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत शेतकऱ्यांच्या हिताशी कधीही तडजोड करणार नाही या अमेरिकेला दिलेल्या प्रत्युत्तरावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे…

Read more

Trump imposes additional 25 percent tariff : ट्रम्पकडून भारतावर अतिरिक्त २५ टक्के टेरिफ

नवी दिल्ली : चोवीस तासात आता भारतावर अतिरिक्त कर लादणार अशी धमकी देणाऱ्या अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी आपली धमकी खरी करुन दाखवली. ट्रम्प यांनी भारतावर आणखीन २५ टक्के टेरिफ…

Read more

Aishwarya Ballal : दूरशिक्षण केंद्राद्वारे उच्चशिक्षण घेऊन कालवा निरीक्षक बनल्या ऐश्वर्या बल्लाळ

कोल्हापूर : प्रतिनिधी :  शिवाजी विद्यापीठाच्या दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयाच्या अभ्यास केंद्रातील विद्यार्थिनी ऐश्वर्या नामदेव बल्लाळ यांची महाराष्ट्र शासनाच्या पाटबंधारे विभागात कालवा निरीक्षक पदावर नियुक्ती…

Read more

‘Vantara’ officials announcement : महादेवी हत्तीणीबाबत ‘वनतारा’च्या अधिकाऱ्यांची कोल्हापूरात मोठी घोषणा

कोल्हापूर : प्रतिनिधी : नांदणीतील महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी दिल्लीतून हालचाली सुरू असून वनताराचे सीईओ तातडीने कोल्हापूरात दाखल झाले. शुक्रवार पेठेतील जैन धर्मियांचे श्रध्दास्थान असलेल्या जैन मठात त्यांनी कोल्हापूर आणि…

Read more

Murder in Aptenagar : पतीने केला पत्नीचा गळा चिरुन खून

कोल्हापूर : प्रतिनिधी : कर्जाऊ घेतलेल्या पैशाच्या कारणांवरुन पत्नीने पत्नीचा गळा दाबून आणि चाकूने गळा चिरुन खून केल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. अस्मिता परशुराम पाटील (वय ४१) असे खून…

Read more