महाराष्ट्र दिनमान

Sondoli : सोंडोली कुस्ती मैदानात देवा थापा ‘रोज मर्क केसरी’चा मानकरी

सोंडोली :  प्रतिनिधी:  सोंडोली (ता. शाहुवाडी) येथे नायकेश्वर देवाच्या यात्रेनिमित्त घेण्यात आलेल्या कुस्ती मैदानात रोज मर्क केसरीचा मानकरी नेपाळचा देवा थापा ठरला, तर सोंडोली केसरीचा किताब सोलापूरच्या सतपाल सोनटक्के याने…

Read more

Judiciary Amendment Act repealed : सर्वोच्च न्यायालयाकडून न्यायाधिकरण सुधारणा कायदा रद्द

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने विविध न्यायाधिकरणांच्या सदस्यांच्या नियुक्त्या, कार्यकाळ आणि सेवाशर्तींशी संबंधित न्यायाधिकरण सुधारणा कायदा, २०२१ रद्दबातल ठरवला. आज बुधवारी  भारताचे मुख्य न्यायाधीश भूषण गवई आणि न्यायमूर्ती के.विनोद चंद्रन…

Read more

Belgaum  Aman Nagar : शेकोटीच्या धुराने गुदमरुन तिघांचा मृत्यू

बेळगाव : प्रतिनिधी : थंडीपासून बचाव करण्यासाठी झोपताना खोलीत पेटवलेल्या शेकोटीच्या धुराने तिघांचा गुदमरुन मृत्यू झाला. बेळगाव शहरातील अमन नगरमध्ये ही घटना घडली. एकाची प्रकृती अत्यवस्थ आहे. बेळगावातील अमन नगरमध्ये…

Read more

Charges framed against Nawab Malik : मनी लाँड्रिंगप्रकरणी नवाब मलिक यांच्यावर आरोप निश्चित  

जमीर काझी :  मुंबई  : अंडरवर्ल्ड  डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित आर्थिक गैरव्यवहारात राष्ट्रवादी काँग्रेस नेते व माजी मंत्री नवाब मलिक यांच्याविरुद्ध सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) दाखल केलेल्या मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्याबाबत मंगळवारी…

Read more

Vijay Maheshwari : सक्षम, विकसित राष्ट्रनिर्मितीसाठी शिक्षण हाच पर्याय: कुलगुरू डॉ. विजय माहेश्वरी

कोल्हापूर : प्रतिनिधी :  सक्षम आणि विकसित राष्ट्राच्या निर्मितीसाठी शिक्षणाला पर्याय नाही. त्या दृष्टीने शिवाजी विद्यापीठाने गेल्या ६३ वर्षांत केलेली वाटचाल अत्यंत दिशादर्शक आहे, असे गौरवोद्गार जळगावच्या कवयित्री बहिणाबाई चौधरी…

Read more

Assistant Charity Commissioner : सहायक धर्मादाय आयुक्त पदासाठी वकिलीची अट   

मुंबई  : प्रतिनिधी : सहायक धर्मादाय आयुक्त, गट-अ संवर्गातील पदासाठी तीन वर्षे वकिलीचा अनुभव अनिवार्य करण्यासाठी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्तव्यवस्था अधिनियम, १९५० मध्ये सुधारणा करण्यास मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात…

Read more

Ghatge Mushrif’s claim of alliance for development : मुश्रीफ घाटगे युतीमागे अदृश्य शक्तीचा हात

कोल्हापूर : प्रतिनिधी : कागल नगरपालिका निवडणुकीत मंत्री हसन मुश्रीफ आणि शाहू साखर कारखान्याचे समरजीत घाटगे यांच्यात युती झाल्याने कागलचे राजकारण ढवळून निघाले आहे. मुश्रीफ आणि घाटगे यांनी आज मंगळवारी…

Read more

Mandliks’ criticism of Mushrif : मुश्रीफांची वृत्ती म्हणजे वापरा आणि फेकून द्या :  संजय मंडलिक

कोल्हापूर : प्रतिनिधी : गेले दशकभर कट्टर विरोधक असलेल्या वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि शाहू साखर कारखान्याचे समरजीत घाटगे यांनी कागल नगरपालिकेत युती केल्याने शिवसेनेचे माजी खासदार संजय मंडलिक…

Read more

Kashinath Chaudhary : पालघर साधू हत्याकांडातील ‘चौधरी’च्या पक्षप्रवेशाने भाजपवर टीका

मुंबई : प्रतिनिधी : पालघरमध्ये जमावाने दोन साधूंची हत्या केल्यानंतर भाजपने ज्यांच्यावर आरोप केले होते त्या काशिनाथ चौधरींना पक्षात प्रवेश दिल्यानंतर विरोधकांनी भाजपवर टीकेचे आसूड ओढले. त्यानंतर भाजपने चौधरींच्या पक्षप्रवेशाला…

Read more

Demand for Varsha Gaikwad : मतदारयादी तातडीने जाहीर  करा :  खासदार वर्षा गायकवाड

मुंबई  : प्रतिनिधी : नगरपालिका निवडणुकांचा बिगुल वाजला असून महानगरपालिका निवडणुकाही लवकरच होत आहेत. परंतु निवडणूक आयोगाकडून मतदारयाद्या अद्याप प्रकाशित केल्या जात नाहीत. मतदारयाद्या प्रकाशित करण्यास होणारा  विलंब चिंताजनक आहे.…

Read more