महाराष्ट्र दिनमान

Murder by strangulation with cable : शिवी दिल्याच्या कारणावरुन मित्राचा केबलने गळा आवळून खून

कोल्हापूर : प्रतिनिधी : शिवी दिल्याच्या रागातून मित्राचा इलेक्ट्रिक केबलने गळा दाबून खून केल्याची घटना कोल्हापूर शहरात घडली. पोलिसांनी अवघ्या सहा तासात खुनाचा छडा लावत संशयितांच्या मुसक्या आवळल्या. जुना राजवाडा…

Read more

Kharge’s statement creates ruckus in Rajya Sabha : खर्गेंच्या धनकडावरील विधानाने राज्यसभेत गोंधळ

नवी दिल्ली : उप राष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांनी निवड झाल्यानंतर पहिल्यांदा राज्यसभेच्या कामकाजाचे अध्यक्षपद भूषवले. त्यांच्या स्वागतपर भाषणात विरोधी पक्षनेते काँग्रेसचे खासदार मल्लिकार्जुन खर्गे यांनी धनगडांवर केलेल्या वक्तव्याने राज्यसभेत गोंधळ…

Read more

Sapkal’s criticism of the work of the Election Commission : राज्य निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार  : हर्षवर्धन सपकाळ

जमीर काझी :  मुंबई : राज्यातील २४६ नगरपालिका ४२ नगरपंचायतींचे मतदान एक दिवसावर आले असताना २० नगरपालिका व काही प्रभागांमधील निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय आश्चर्यकारक व अनाकलनीय आहे.  कोर्टाने त्याबाबत…

Read more

Four-way fight in Tasgaon Municipality : तासगाव नगरपालिकेत चौरंगी लढतीने प्रचार शिगेला

दत्तात्रय पिसाळ : तासगाव : सांगली जिल्ह्यातील तासगाव नगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच यंदा पालिका निवडणुकांमध्ये मोठ्या चुरशीचा सामना होत असून प्रथमच चौरंगी लढत असल्याने कोण जिंकणार आणि कोण हरणार याचा अंदाज…

Read more

संसदेत ड्रामा नको, डिलिव्हरी द्या; पंतप्रधानांचे विरोधकांवर टीकास्त्र

नवी दिल्ली : “विरोधकांनी आपले मुद्दे उचलून धरले पाहिजेत. त्यांनी पराभवाच्या निराशेतून बाहेर पडावे. एक-दोन पक्ष तर असे आहेत, जे पराभवाला पचवू शकत नाहीत. पराभवातून आलेली निराशा वाढू देऊ नका,…

Read more

निवडणूक पुढे ढकलण्याच्या निर्णयावर फडणवीसांचे आक्षेप

मुंबई : प्रतिनिधी : राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील २२ नगरपरिषद आणि नगराध्यक्षपदाच्या निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. या निर्णयाविरोधात विरोधकांनी टीका केली असताना सत्ताधाऱ्यांनीही टीका केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…

Read more

Sanjay Raut returns : अमित शाह शिंदेसेनेचा कोथळा बाहेर काढतील : संजय राऊत

मुंबई : प्रतिनिधी : गंभीर आजारपणावर उपचार घेत असलेले शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी बऱ्याच दिवसाच्या विश्रांतीनंतर पत्रकार परिषत घेतली. त्यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत भाजप, शिवसेना शिंदे गटांवर…

Read more

Will Shivakumar become a pilot : डी. के. शिवकुमार यांचा सचिन पायलट होणार नाही ना?

कर्नाटकात मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन एकीचे प्रदर्शन केले असले तरी कर्नाटकातील काँग्रेस सरकारवरचे संकट टळले आहे, असे म्हणता येणार नाही. काँग्रेसचे दिल्लीतील नेतृत्व…

Read more

Defeated 43 candidates in Mahayuti : मविआकडून विधानसभा लढलेले ४३ पराभूत महायुतीच्या वळचणीला

काँग्रेसमध्ये रुजलेले, वाढलेले नेते सत्तेशिवाय राहू शकत नाहीत. सत्तेची मलई चाखलेले हे नेते सत्तेबाहेर राहून पाण्याबाहेरच्या माशासारखे तळमळत राहिले. अपमान सहन करीन पण भाजपमध्ये जाईन अशी अनेकांची अवस्था झाली. आणि बघता बघता महाविकास आघाडीकडून…

Read more

Raju Shetty’s acquittal : १३ वर्षांनी राजू शेट्टीसह ८० जणांची निर्दोष मुक्तता

कोल्हापूर : प्रतिनिधी : हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली येथे २०१२  साली झालेल्या ऊस आंदोलन खटल्यातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह ८० जणांची कोल्हापूर सत्र न्यायालयात न्यायाधीश श्री.…

Read more