कव्हर स्टोरी

land scam unearthed : गोव्यात एक हजार कोटींचा जमीन घोटाळा

नवी दिल्ली : गोव्यासारख्या जागतिक पर्यटन राज्यात अंमलबजावणी संचालनालयाने ईडीने मोठा जमीन घोटाळा उघडकीस आणला. सुमारे एक हजार कोटींचा हा घोटाळा आहे. या प्रकरणात बनावट कागदपत्रांच्या आधारे जमिनीचे हस्तांतरण करण्यात…

Read more

Seven dead: सात स्वच्छता कामगारांना चिरडले

नुह : दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर शनिवारी (२६ एप्रिल) सकाळी एका भरधाव वेगाने येणाऱ्या मल्टी-युटिलिटी व्हॅनने सात स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले. सहा महिलासह सात स्वच्छता कामगार जागीच ठार झाले. चार जण गंभीर जखमी…

Read more

Kasturirangan passes away: ‘इस्रो’ चे माजी अध्यक्ष डॉ. के. कस्तुरीरंगन निधन

बेंगळुरू : भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे (इस्रो) माजी अध्यक्ष डॉ. के. कस्तुरीरंगन यांचे (२५ एप्रिल) बेंगळुरू येथे निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. (Kasturirangan passes away) डॉ. के. कस्तुरीरंगन यांचे…

Read more

Waqf hearing in SC: ‘वक्फ’ विरोधातील याचिका चुकीच्या गृहितकांवर

नवी दिल्ली : केंद्र सरकारने शुक्रवारी (२५ एप्रिल) वक्फ सुधारणा कायद्याचे समर्थन करताना आपली बाजू मांडली. वक्फ सुधारणा कायदा विद्यमान स्थापित पद्धतींशी सुसंगत आहे. कायदेशीर अधिकाराचा तो वैध वापर आहे.…

Read more

Pak suspended Simla agreement: पाकिस्ताकडून सिमला करार रद्द

नवी दिल्ली : पहेलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात शोक व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तानविरोधात कठोर उपाययोजना तत्काळ जाहीर केल्या. त्यावर प्रतिक्रिया म्हणून पाकिस्तानने गुरुवारी (२४ एप्रिल) १९७२ चा…

Read more

Pak’s statement: सिंधू करारांतर्गत पाणी रोखणे युद्धजन्य स्थिती मानली जाईल

इस्लामाबाद : सिंधू पाणी कराराअंतर्गत पाकिस्तानला मिळणारे पाणी वळवण्याचा किंवा थांबवण्याचा कोणताही प्रयत्न युद्धजन्य स्थिती मानली जाईल, अशी दर्पोक्ती पाकिस्ताने गुरुवारी (२४ एप्रिल) केली. तसेच पहेलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सिंधू पाणी…

Read more

Gautam Gambhir : गौतम गंभीरला ठार मारण्याची धमकी

नवी दिल्ली :  प्रतिनिधी : भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक, माजी खेळाडू भाजपचा माजी खासदार गौतम गंभीर याला ठार मारण्याची धमकी दिली आहे. आयसिस काश्मीर या अतिरेकी संघटनेने धमकी दिली आहे.…

Read more

India’s major decisions: सिंधू करार स्थगित, अटारी चेक पोस्ट बंद

नवी दिल्ली : पहेलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने पाकिस्तान विरोधात कठोर भूमिका घेतली. त्यात पाकिस्तानबरोबर असलेला सिंधू करार तत्काळ प्रभावाने स्थगित करण्यात आला. तसेच अटारी चेक पोस्ट बंद करण्यासह पाच…

Read more

Rajnath : आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू

पहेलगाम : पहेलगामच्या दहशतवादी हल्ल्याचे पडद्यामागील सूत्रधार शोधून आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू, असा सडेतोड इशारा भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दिला. या हल्ल्यानंतर राजनाथ यांनी बुधवारी जम्मू आणि काश्मीरमधील सुरक्षेचा आढावा…

Read more

Shaha‘s resignation : अमित शहा अपयशी गृहमंत्री

मुंबई : प्रतिनिधी : पहलगाममधील हल्ल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा जबाबदार आहेत. नेहमी सरकारे पाडण्याची कटकारस्थान करणारे अमित शहा यांचे देशाच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष झाले आहे. राजकारणातून त्यांना…

Read more