कव्हर स्टोरी

Crush terrorism: दहशतवाद्यांचे कंबरडे मोडा; तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य

नवी दिल्ली : दहशतवाद्यांचे कंबरडे मोडून काढा, पहेलगाममध्ये झालेल्या हल्ल्याला कसे प्रत्युत्तर द्यायचे, त्याची पद्धत काय असेल, वेळ आणि लक्ष्य काय असेल ते ठरविण्याचे सर्व स्वातंत्र्य तुम्हाला आहे, अशा शब्दांत…

Read more

Sanjeev Bhatt case: संजीव भट्ट यांना दिलासा नाही

नवी दिल्ली : गुजरातमधील बडतर्फ आयपीएस अधिकारी संजीव भट्ट यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला नाही. १९९० मध्ये झालेल्या कोठडीतील मृत्यू प्रकरणात भट्ट यांना ठोठावण्यात आलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेला स्थगिती देण्याची मागणी…

Read more

Gold rate : सोन्याच्या दरात चार हजारांची घसरण

मुंबई : प्रतिनिधी : सोन्याच्या उच्चांकी दरानंतर आज मंगळवारी सोन्याच्या दरात प्रतितोळा चार हजार रुपयांनी घसरण झाली आहे. सोन्याचा प्रति दहा ग्रॅम दर ९५ हजार ३१६ रुपयांवर आला आहे. सोन्याचा…

Read more

Road Accident Victims : लोक मरत असतील तर महामार्गांचा उपयोग काय?

नवी दिल्ली : तुम्ही महामार्ग बांधताय, पण लोक मोठ्या संख्येने मरताहेत त्यांच्या उपचाराची सोय कधी करणार, अशा शब्दांत फटकारल्यानंतर केंद्र सरकारने ‘गोल्डन अवर’ कॅशलेस उपचार योजना आठवड्याच्या आत सुरू करण्याची…

Read more

SC on Sharia Court : ‘शरिया न्यायालया’ला कायदेशीर मान्यता नाही

नवी दिल्ली : ‘काझी न्यायालय’, ‘दारुल काजा न्यायालय’ वा ‘शरिया न्यायालय’ अशा कोणत्याही नावाने ओळखले जात असले तरी, त्यांना कायद्यात मान्यता नाही. त्यांनी दिलेला कोणताही निर्देश कायद्यात लागू करण्यायोग्य नाही,…

Read more

Obscene content in OTT: ‘ओटीटी’वरील अश्लीलता गंभीर

नवी दिल्ली : ओटीटी प्लॅटफॉर्मसह सोशल मीडियावरील अश्लीतता खूप गंभीर मुद्दा आहे. याचे नियमन करण्यासाठी कायदेविषयक पावले उचला, असे सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला सुचवले. (Obscene content in OTT) ओटीटी प्लॅटफॉर्मवरील…

Read more

Man ki baat : प्रत्येक भारतीय संतापाने पेटलेला आहे.

नवी दिल्ली : प्रतिनिधी : जम्मू काश्मीरमधील पहेलगाममधील दहशतवादी हल्ल्याने प्रत्येक भारतीय संतापाने पेटलेला आहे. या हल्ल्यातील पिडितांना न्याय दिला जाईल, असे आश्वासन पंतप्रधान मोदींनी दिले. (Man ki baat) पंतप्रधान…

Read more

Hanif Abbasi : पाकचे १३० अणुबॉम्ब भारतासाठीच

नवी दिल्ली : पहेलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने चोख प्रत्युत्तर देताना सिंधू पाणी करार रद्द केल्याने पाकिस्तानचा तिळपापड झाला आहे. पाकिस्तानचे रेल्वेमंत्री हनीफ अब्बासी यांनी भारताला अण्वस्त्र हल्ल्याची धमकी दिली आहे.…

Read more

weapons seized: कुपवाडात मोठा शस्त्रसाठा जप्त

नवी दिल्ली : सुरक्षा दलांनी शनिवारी (२६ एप्रिल) जम्मू आणि काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात दहशतवाद्यांचा अड्डा उध्वस्त केला. मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला, असे पोलिसांनी सांगितले. (weapons seized)…

Read more

I&B advisory: दहशतवाद्यांविरोधातील कारवायांचे लाईव्ह कव्हरेज टाळा

नवी दिल्ली : दहशतवाद्यांविरोधातील कारवायांचे लाईव्ह कव्हरेज करू नये, अशी सूचना माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने शनिवारी दिल्या आहेत. अशा संरक्षण मोहिमांचे लाईव्ह कव्हरेज टाळण्याचा सल्ला मंत्रालयाने दिला आहे. (I&B advisory)…

Read more