कव्हर स्टोरी

Elon Musk: मस्क यांनी सोडली ट्रम्प यांची साथ

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे उजवे हात समजले जाणारे एलॉन मस्क यांनी ट्रम्प यांची साथ सोडली. राष्ट्राध्यक्षांचे सल्लागार म्हणून ते काम पाहत होते. (Elon Musk) ‘‘विशेष सरकारी कर्मचारी’’…

Read more

Three and half crores fraud : सेवानिवृत्त प्राध्यापिकेस साडेतीन कोटींचा गंडा

कोल्हापूर : प्रतिनिधी :  डिजिटल अरेस्ट ची भिती दाखवून निवृत्त प्राध्यापिकेला तीन कोटी ५७ लाख रुपयांचा गंडा घातला. कोल्हापूरातील राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. सेवानिवृत्त प्राध्यापिका मिना मुरलीधर…

Read more

Shirsat : मंत्र्यांच्या मुलांकडून ६४ कोटीचे हॉटेल खरेदी

संभाजीनगर : प्रतिनिधी : सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत यांनी ६४ कोटी रुपयांचे हॉटेल खरेदी केले आहे. मंत्र्याच्या दबावामुळे महसूल विभागाने  २०० कोटींचे अलिशान हॉटेल  मंत्र्याचा मुलाला…

Read more

Priya Fuke alleges: माझे फसवून लग्न लावले : प्रिया फुके

मुंबई : भारतीय जनता पार्टीचे विधान परिषद सदस्य परिणय फुके यांच्या धाकट्या भावजय प्रिया यांनी सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप केले आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे आणि शरद पवार…

Read more

Asam Fake Encounter: खोट्या एन्काउंटरची चौकशी करा : सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने आसाममधील खोट्या पोलिस चकमकींच्या दाव्यांची चौकशी करण्याचे निर्देश आसाम मानवाधिकार आयोगाला दिले आहेत. एका जनहित याचिकेवर निकाल सुनावताना न्यायालयाने हे आदेश दिले. (Asam Fake Encounter)…

Read more

BSF’s alert:  दहशतवादी पुन्हा सक्रीय

नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूरनंतर दहशतवादी व्याप्त काश्मीरमधील त्यांच्या लॉन्चपॅड आणि छावण्यांमध्ये परतत असल्याची माहिती मिळाल्याचा दावा सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) मंगळवारी केला. (BSF’s alert) पत्रकार परिषदेत, बीएसएफचे महानिरीक्षक शशांक…

Read more

Raut criticized Modi-Shaha : बाळासाहेबांनी शिवसेना फोडणाऱ्यांना मिठी मारली असती का?

मुंबई : प्रतिनिधी : हिंदूहृदयसम्राटांची शिवसेना फोडणाऱ्यांना बाळासाहेबांनी मिठी मारली असती का? असा सवाल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना केला आहे. हा बाळासाहेबांचा अपमान आहे.…

Read more

Seven dead in car : एकाच कुटुंबातील सात जणांचे कारमध्ये मृतदेह

नवी दिल्ली : डेहराडूनमधील पंचकुला परिसरातील एका कारमध्ये एकाच कुटुंबातील सात जणांचे मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. कुटुंबातील सर्व सदस्यांनी आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला…

Read more

CM Fadanavis: नुकसानीचे तत्काळ पंचनामे करा : मुख्यमंत्री

मुंबई : विशेष प्रतिनिधी : मुसळधार पावसाने निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे सार्वजनिक व्यवस्था ठप्प झाली आहे. जनजीवन विस्कळीत झाले आहे. या परिस्थितीत नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे संपूर्ण…

Read more

NIRBHAYA in MP: सामूहिक बलात्कारानंतर भयंकर कृत्य…

इंदूर : निर्भयाच्या भयानक घटनेची पुनरावृत्ती येथील एका गावात घडली. नराधमांनी एका आदिवासी महिलेवर सामूहिक बलात्कार केला. तिला जबर मारहाण केली आणि तिच्या गुप्तागामध्ये रॉडसारखी वस्तू घातली. तिचे आतडे बाहेर…

Read more