कव्हर स्टोरी

भाजप, शिवसेना, काँग्रेस राष्ट्रवादीच्या याद्या जाहीर

जमीर काझी : मुंबई  : मुंबई महापालिकेवर कमळ फुलविण्यासाठी सर्वस्वपणाला लावून मैदानात उतरलेल्या भाजपाने ६६ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये अनुभवी माजी नगरसेवकाबरोबरच उमेदवारांच्या ताफ्यात मराठी मनोरंजन विश्वातील अभिनेत्री निशा…

Read more

मुंबई आणि मराठी माणसासाठी युती धर्म पाळावाच लागेल : राज ठाकरे 

जमीर काझी :मुंबई : मुंबई आणि मराठी माणसाला वाचवण्याची जबाबदारी आपल्या सर्वावर आहे. त्यामुळे आपण पहिल्यांदाच निवडणुकीला युतीने सामोरे जात असून युतीचा धर्म आपल्याला पाळावा लागेल. कोणीही नाराज होऊ नये,…

Read more

राज्यात कोल्हापूर, सोलापूरची उमेदवारी यादी जाहीर करुन काँग्रेसची बाजी

कोल्हापूर : प्रतिनिधी : राज्यात महानगरपालिका निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख जवळ येत असताना सर्वच राजकीय पक्षाच्या आघाड्या, युतीचा घोळात घोळ सुरू असताना काँग्रेस पक्षाने कोल्हापूर आणि सोलापूरच्या उमेदवारांची यादी…

Read more

मुंबईत शरद पवार गट ठाकरे बंधूसोबत?

मुंबई : प्रतिनिधी : बृहन्मुंबई महापालिकेच्या निवडणुक ठाकरे बंधूंनी एकत्र  आल्याने काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला आहे. तर  शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका अद्याप अनिश्चित असताना त्यांच्या प्रमुख नेत्यांनी शुक्रवारी…

Read more

सांताक्लाज रुपातील गणपती: हिंदूत्ववादी, मनसेकडून टीका

मुंबई : प्रतिनिधी : नाताळ सणाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाने देशातील एका प्रसिद्ध दैनिकाला पहिल्या पानासाठी दिलेल्या जाहिरातीवरून वाद निर्माण झाला आहे. सांस्कृतिक मंत्रालयाने गणपती बाप्पांना सांताक्लॉजच्या रुपात दाखवलं…

Read more

मंत्री गोगावलेंच्या मुलाला अटक का होत नाही? : संजय राऊत यांचे आरोप

मुंबई : प्रतिनिधी : उच्च न्यायालयाने मंत्री भरत गोगावले यांच्या मुलाचा अर्ज फेटाळला असताना त्याला अटक का होत नाही असा सवाल करत मंत्र्याच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे गृहखाते अभय देते,…

Read more

धनंजय मुंडे, नवाब मलिक राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक

मुंबई : प्रतिनिधी :  राज्यातील २९ महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने ४० स्टार प्रचारकांची यादी गुरुवारी जाहीर केली आहे. पक्षाचे सर्वेसर्वा, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष  खासदार सुनील तटकरे यांच्यासह भाजपाने…

Read more

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर हवाई वाहतूक सुरू

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज ख्रिसमस सणाच्या दिवशी हवाई वाहतुकीस सुरुवात झाली. बेंगळुरुहून आलेले विमान सकाळी आठ वाजता उतरले. यावेळी पाण्याचे फवारे उडवून वॉटर सॅल्यूट देण्यात अला.…

Read more

बस अपघातात १७ प्रवाशांचा होरपळून मृत्यू

चित्रदुर्ग : कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग ४८ वर झालेल्या भीषण अपघातात स्लीपर प्रवासी बसमधील १७ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांना हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल…

Read more

मराठी माणसांसाठी केलेली दहा कामे दाखवा: राऊतांचे फडणवीसांना आव्हान

मुंबई : प्रतिनिधी : मराठी माणसांसाठी तुम्ही काय कामे केली?. दहा कामे दाखवा असे आव्हान शिवसेनेचे खासदार राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना दिले. मोदींच्या मित्र गौतम अडाणीला अख्खी मुंबई विकणे…

Read more