कव्हर स्टोरी

Live worm in biscuit: बिस्किटात जिवंत किडा; दीड लाख भरपाईचे आदेश

मुंबई :  ब्रिटानिया बिस्किटांच्या पॅकेटमध्ये जिवंत किडा आढळल्याप्रकरणी मुंबईतील संबंधित ग्राहक महिलेला ग्राहक न्यायालयाने १.५ लाख रुपये भरपाई देण्याचा आदेश दिला आहे. ब्रिटानिया इंडस्ट्रीज लि. आणि ज्या केमिस्ट दुकानातून बिस्कीट…

Read more

Raut alleges Shelke : राष्ट्रवादीच्या आमदाराची लूट रोखा; मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार) आमदार सुनील शेळके यांनी सरकारची हजारो कोटींची रॉयल्टी बुडवल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र…

Read more

Ahmedabad race for Olympics : ऑलिपिंकसाठी भारताकडून अहमदाबाद शहराची शिफारस

नवी दिल्ली : २०३६ च्या ऑलिपिंक आ पॅरालिंपिक खेळाच्या आयोजनासाठी भारताकडून अहमदाबाद शहराची शिफारस भारताने आंतरराष्ट्रीय ऑलिपिंक समिती आयओसी कडे केली आहे. केंद्रीय क्रीडा मंत्रालय, गुजरात सरकार आणि भारतीय ऑलिंपिक…

Read more

Shivsena Symbal Dispute : शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर १४ जुलैला सुनावणी

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील स्थानिक निवडणुकांपूर्वी शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी शिवसेना उध्दव ठाकरे गटाच्यावतीने करण्यात आली. न्यायालयाने १४ जुलै रोजी सुनावणी घेण्याची तयारी दाखवली आहे. त्याच…

Read more

Ravindra Chavan: भाजप प्रदेशाध्यक्षपदी रविंद्र चव्हाण

मुंबई : विशेष प्रतिनिधी : भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी रविंद्र चव्हाण यांची मंगळवारी (१ जुलै) बिनविरोध निवड झाली. केंद्रीय संसदीय कार्य व अल्पसंख्याक विकासमंत्री किरेन रिजिजू यांनी त्यांच्या निवडीची घोषणा…

Read more

SIT in Beed case : बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ : मुख्यमंत्री

मुंबई : जमीर काझी : बीड येथील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात येणार येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी…

Read more

Girl butchered: म. प्र. मध्ये भर रूग्णालयात विद्यार्थिनीचा चिरला गळा

भोपाळ : मध्य प्रदेशातील एका जिल्हा रुग्णालयात एका कथित प्रियकराने बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा गळा चिरल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे तेथील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. नरसिंहपूर जिल्ह्यात…

Read more

Chief secretary: नवे मुख्य सचिव राजेश कुमार रुजू

मुंबई :  विशेष प्रतिनिधी : राज्याचे मुख्य सचिव म्हणून महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार सोमवारी (३०जून) रुजू झाले. मावळत्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्याकडून त्यांनी ४९ वे मुख्य…

Read more

Raj Thackeray warns: अहवाल काहीही येवो, हिंदी लादू देणार नाही : राज

मुंबई : विशेष प्रतिनिधी : त्रिभाषा सूत्र लागू करण्यासंदर्भात समिती नेमली आहे. त्या समितीचा निर्णय काहीही होवो, महाराष्ट्रात हिंदीची सक्ती लागू करू दिली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा महाराष्ट्र नवनिर्माण…

Read more

Dr. Jakhotia : जगाला संपूर्ण नाशापासून कसे वाचवणार ?

बहुतेक युवकांना आर्थिक समृद्धी व विविधांगी सांस्कृतिक आनंद हवा आहे. यास्तव त्यांना कट्टरपंथी जुनाट विचारांपेक्षा सर्वसमावेशक उदारमतवाद हवा आहे. दुर्दैवाने आज राष्ट्रवादाच्या आड काही मोजके वर्चस्ववादी हे युवकांना भरकटविण्याच्या कुटील…

Read more