कव्हर स्टोरी

Amit Shah : अमित शाहांच्या वक्तव्याचे संसद, विधानसभेत तीव्र पडसाद

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : केंद्रीय गृहमंत्री अमिक शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचे देशात तीव्र पडसाद उमटत आहेत. यासह देशात आणि राज्यात सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे.…

Read more

stock market collapsed भारतीय शेअर बाजाराला झटका

मुंबई : अमेरिकन फेडरल रिझर्व्ह बँकेने बुधवारी केलेल्या व्याजदर कपातीचे झटके सलग दुसऱ्या दिवशी भारतीय शेअर बाजाराला बसले. बुधवारी आणि गुरुवारी सलग दोन दिवस बाजार आपटला. डॉलरच्या तुलनेत रुपयाची विक्रमी…

Read more

सुधीर रसाळ यांना साहित्य अकादमी पुरस्कार

नवी दिल्लीः  ज्येष्ठ समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांच्या `विंदांचे गद्यरूप` या समीक्षाग्रंथाला यंदाचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. साहित्य अकादमीने आज (दि.१८) विविध २१ भाषांतील साहित्यकृतींसाठीच्या पुरस्कारांची घोषणा केली,…

Read more

‘वन नेशन वन इलेक्शन’ विधेयक लोकसभेत

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : लोकसभेत आज (दि.१७) वन नेशन वन इलेक्शन विधेयक सादर करण्यात आले. केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी विधेयक मांडल्यानंतर लोकभेत चर्चेसाठी स्वीकारले गेले. यावेळी…

Read more

Russia Ukraine News : रशियाच्या आण्विक संरक्षण दलाच्या प्रभारी प्रमुखाची हत्या

मॉस्को : रशियाच्या आण्विक संरक्षण दलाचे प्रभारी प्रमुख लेफ्टनंट जनरल इगोर किरिलोव्ह यांची हत्या करण्यात आली. त्यामुळे रशियाच्या संरक्षण दलाला हादरा बसला आहे. किरिलोव्ह अपार्टबाहेर आले त्यावेळी इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये लपवलेल्या…

Read more

Zakir Hussain : तबला नवाझ उस्ताद झाकीर हुसेन कालवश

सॅन फ्रान्सिस्को : आंतरराष्ट्रीय कीर्तीचे प्रतिभावंत आणि प्रयोगशील कलावंत, तबला नवाझ उस्ताद झाकीर हुसेन यांचे उपचारादरम्यान येथील रुग्णालयात निधन झाले. ते ७३ वर्षांचे होते.  (Zakir Hussain) झाकीर हुसेन यांची प्रकृती…

Read more

नेहरू, पटेल, पंतप्रधानपद आणि आपले विश्वगुरूजी!

विसोबा खेचर, मुक्काम मुंबई भारताचे पहिले पंतप्रधान कोण, हा प्रश्न आपण सध्या बाजूला ठेऊया. त्याचे काय आहे, आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी, जे की एंटायर पॉलिटिकल सायन्सचे पदवीधारक आहेत, त्यांनी मागे…

Read more

Prakash Abitkar : जिल्ह्यातील शिवसेनेचे पहिले मंत्री प्रकाश आबिटकर

– सतीश घाटगे, कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्यातील दुर्गम, डोंगराळ आणि नैसर्गिक साधनसंपत्तीने विपुल असलेल्या राधानगरी विधानसभा मतदारसंघातून आमदारकीपदाची हॅटट्रीक नोंदवलेल्या प्रकाश आबिटकर यांच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ गळ्यात पडली. कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेनेचा…

Read more

Hasan Mushrif : मंत्रीमंडळातील एकमेव अल्पसंख्याक मंत्री हसन मुश्रीफ

सतीश घाटगे, कोल्हापूर  प्रत्येक निवडणूकीत मुश्रीफ अडचणीत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात असतानाही सलग सहाव्यांदा डबल हॅटट्रीक नोंदवणारे कागल मतदारसंघातील आमदार हसन मुश्रीफ चौथ्यावेळी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. सध्याच्या…

Read more

मंत्रीमंडळात सातारा जिल्ह्याचा दबदबा

सातारा,प्रशांत जाधव : मुख्यमंत्री  फडणवीस यांच्या मंत्रीमंडळाचा आज (दि.१५ ) विस्तार झाला. सत्तेतील ३९ आमदारांपैकी ३३ आमदारांनी कॅबिनेट तर ६ आमदारांनी राज्यमंत्री म्हणून राज्यपालांकडून शपथ घेतली. राज्यातील सामाजिक व भौगोलीक…

Read more