Andreeva : सतरा वर्षीय अँड्रिव्हाचा स्वियातेकला धक्का
इंडियन वेल्स : रशियाची १७ वर्षीय टेनिसपटू मिरा अँड्रिव्हाने शनिवारी इंडियन वेल्स ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत अँड्रिव्हाने गतविजेत्या इगा स्वियातेकला ७-६(७-१), १-६, ६-३…