40 years of a Rajkumar collage : ‘राजकोट’ मधील राजर्षी शाहूंचे दुर्मिळ फोटो, माहिती प्रथमच उपलब्ध
कोल्हापूर : प्रतिनिधी : राजकोट येथील राजकुमार कॉलेजवर ‘फोर्टी इयर्स ऑफ द राजकुमार कॉलेज’ हा सात खंडात्मक ग्रंथ मिळाले असून राजर्षी शाहू महाराजांचे दुर्मिळ फोटो, माहिती प्रथमच उपलब्ध झाली आहेत,…