समाज

Malegaon Factory: दोन म्हाताऱ्यांशी अजितदादांचा तिसरा सामना

बारामतीच्या माळेगाव बुद्रुक येथील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीकडं सगळ्या राज्याचं लक्ष लागून राहिलंय. त्याचं कारण इथं शरद पवार आणि अजित पवार या काका पुतण्यांमध्ये तिसरा सामना होत आहे. दोन्ही…

Read more

Data leak : १६ अब्ज पासवर्ड लीक; तुमचा तर नाही?

नवी दिल्ली : तुम्ही समाजमाध्यमांवर सक्रीय असाल तर सावधान! मोठ्या प्रमाणात डेटाचोरी आणि पासवर्ड लीकचे प्रकार उघडकीस आले आहे. सायबर सुरक्षातज्ज्ञांनी ३०  डेटाबेसमध्ये १६ अब्ज लॉगिन क्रेडेन्शियल्सचे पासवर्ड लीक झाल्याची…

Read more

ED Withdraws Summons : क्लायंटला सल्ला दिला म्हणून ईडीची वकिलाला नोटीस

नवी दिल्ली : क्लायंटला कायदेशीर दिल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाच्या आणखी एका वरिष्ठ वकिलाला अंमलबजावणी संचालनालयाने नोटीस बजावली. या संताजनक प्रकारानंतर वकील संघटनेने सरन्यायाधीश भूषण गवई यांना पत्र लिहिले. त्यानंतर ईडी हे…

Read more

Dr.Abhay Bang : संख्याशास्त्रज्ञांनी सामाजिक समस्यांचा शोध घ्यावा

कोल्हापूर : प्रतिनिधी :  लोकांचे जीवनमान बदलण्यासाठी संख्याशास्त्र हे अत्यंत महत्त्वाचे साधन आहे. त्यामुळे संख्याशास्त्रज्ञांनी स्वतःच्या परीघाबाहेर जाऊन सामाजिक समस्यांचा शोध आणि वेध घेतला पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते…

Read more

Gokak Falls: गोकाकचा धबधबा प्रवाहित

बेळगाव : प्रतिनिधी : कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील पर्यटकांचे आकर्षण असलेला बेळगाव जिल्ह्यातील गोकाक धबधबा पूर्ण क्षमतेने प्रवाहित झाला आहे. नुकत्याच झालेल्या दमदार पावसामुळे धबधब्यातून पूर्ण क्षमतेने प्रवाहित झाल्याने…

Read more

Israel threats Khamenei: खामेनींना जीवंत राहण्याचा अधिकार नाही : इस्रायल

तेल अवीव/ तेहरान :  इस्रायल आणि इराणमधील संघर्ष गुरुवारी (१९ जून) सातव्या दिवशी तीव्र झाले आहेत. दोन्ही देशांनी एकमेकांवर हल्ले सुरूच ठेवले आहेत. (Israel threats Khamenei) इराणच्या बुशेहर अणुऊर्जा प्रकल्पावर…

Read more

Kokare Sawant : प्रदीप कोकरे , डॉ. सुरेश सावंत यांना साहित्य अकादमी पुरस्कार

नवी दिल्ली : साहित्य क्षेत्रातील प्रतिष्ठित मानल्या गेलेल्या  साहित्य अकादमी पुरस्कारांची घोषणा करण्यात आली . मराठी भाषेसाठी प्रदीप कोकरे यांना ‘खोल खोल दुष्काळ डोळे’ या कादंबरीसाठी आणि सिंधी भाषेतील मंथन…

Read more

Falcon Jet : फाल्कन जेटसची नागपुरात निर्मिती

मुंबई : विशेष प्रतिनिधी : पॅरिस येथे आयोजित एअर शोदरम्यान दसॉल्ट एव्हिएशन आणि रिलायन्स एरोस्पेस लि. यांच्यात फाल्कन २००० जेटसच्या निर्मितीसाठी ऐतिहासिक करार झाला आहे. फ्रान्सच्या बाहेर अशाप्रकारची प्रथमच ही…

Read more

11 lakh hector sowing : राज्यात साडे अकरा लाख हेक्टरवर पेरण्या

मुंबई  : राज्यातील विविध भागात मोसमी पाऊस सक्रिय झाला असून आतापर्यंत सुमारे ११.७० लाख हेक्टर शेतजमीनीवर पेरण्या झाल्या आहेत, अशी माहिती राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

Read more

Karvir Bhushan award : डॉ. व्ही.एन. शिंदे यांना करवीर भूषण पुरस्कार जाहीर

कोल्हापूर : प्रतिनिधी : शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव, प्रसिद्ध विज्ञान लेखक डॉ. व्ही.एन. शिंदे यांना येथील रोटरी क्लब ऑफ करवीर यांच्या वतीने ‘करवीर भूषण’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. क्लबचे प्रेसिडेंट कुशल पटेल आणि…

Read more