भिमा कृषी व पशू प्रदर्शनाचे शुक्रवारी उद्घाटन
कोल्हापूर : प्रतिनिधी : खासदार धनंजय महाडिक यांच्या संकल्पनेतील पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात भव्य असे भिमा कृषी व पशु प्रदर्शन १३ ते १६ फेब्रुवारी या कालावधीत मेरी वेदर मैदानावर भरविण्यात आले…
कोल्हापूर : प्रतिनिधी : खासदार धनंजय महाडिक यांच्या संकल्पनेतील पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात भव्य असे भिमा कृषी व पशु प्रदर्शन १३ ते १६ फेब्रुवारी या कालावधीत मेरी वेदर मैदानावर भरविण्यात आले…
जयसिंगपूर : प्रतिनिधी : राज्यातील साखर कारखान्यामध्ये आमदार खासदार स्थानिक विकास कार्यक्रमातून किंवा प्रत्येक साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतक-यांच्याकडून वजनकाटा बसविण्याच्या झालेल्या खर्चाच्या किमतीएवढी रक्कम गाळप झालेल्या ऊसातून कपात…
भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापार करारावर सहमती झाली आहे. याबरोबरच अमेरिकेने भारतावर लावलेले टॅरिफ (आयात कर) कमी केले जाणार आहेत. ही घोषणा स्वतः डोनाल्ड ट्रंप यांनी केली आहे. भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीप्रमाणेच…
भारतामध्ये शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न हा केवळ वैयक्तिक अपयश, नैसर्गिक आपत्ती किंवा बाजारातील चढउतार यापुरता मर्यादित नाही. विशेषतः मराठवाडा आणि विदर्भासारख्या भागांत गेल्या दोन दशकांपासून दिसणाऱ्या आत्महत्यांच्या घटना या भारतीय शेतीव्यवस्थेतील आणि…
पालघर : वाढवण बंदराच्या विरोधात मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या नेतृत्वाखाली ४० हजार शेतकऱ्यांनी भव्य लाँग मार्च काढला आहे. चारोंटी नाक्यापासून सुरू झालेला मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडणार आहे. डॉ. अशोक ढवळे,…
कोल्हापूर : प्रतिनिधी : पवनार ते पत्रादेवी शक्तीपीठ महामार्गाऐवजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूर- वैभववाडी रेल्वेमार्ग तातडीने पूर्ण करावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली…
बार्शी : प्रतिनिधी : शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पात जवळपास ६० हजार कोटी रूपयाचा ढपला या प्रकल्पात पाडणार असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला. शक्तीपीठ महामार्गास समांतर…
मुंबई : महाराष्ट्रात उत्पादित डाळिंबाचा हंगामातील पहिला कंटेनर मुंबईतील जेएनपीटी बंदरातून समुद्रमार्गे अमेरिकेसाठी रवाना करण्यात आला. कृषी पणन मंडळाच्या वाशी, नवी मुंबई येथील विकिरण सुविधा केंद्रावरून हा कंटेनर रवाना करण्यात…
नवी दिल्ली : विरोधी खासदारांच्या गोंधळात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे नाव आणि स्वरुप बदलून व्हीबी-जी राम-जी’ विधेयक लोकसभेत मंजूर झाले. या विधेयकांला विरोधी पक्षांनी कडाडून विरोध केला.…
मनरेगा म्हणजे महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना महाराष्ट्रासाठी अधिक जिव्हाळ्याची आहे. कारण महाराष्ट्र सरकारने रोजगार हमी योजना राबवली. १९७२च्या दुष्काळात लोक जगवण्यासाठी तिचा उपयोग झाला. तिची उपयुक्तता लक्षात घेऊन…