राजकारण

मोदींच्या देखरेखीखाली नीट पेपरफुटी : राहूल गांधी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देखरेखीखाली नीट पेपरफुटी झाली आहे अशी टीका लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांनी केली. राहूल गांधींच्या आरोपाने खळबळ उडाली आहे. (NEET Paper Leak…

Read more

भर उन्हात शेताच्या बांधावर मनोज जरांगेचे आमरण उपोषण सुरू

जालना : मराठा समाजाच्या मागण्यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे आज शनिवारी सकाळी भर उन्हात अंतरवालीतील शेताच्या बांधावर उपोषणास बसले. यापूर्वीच त्यांनी आमरण उपोषणाची घोषणा केली होती. उपोषणापासून परावृत्त करण्यासाठी महायुतीतील…

Read more

भाजपच्या ११४२ उमेदवारांची डिपॉझिट जप्त

नवी दिल्ली : पंजाबमध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीत सत्ताधारी आम आदमी पक्षाने दमदार कामगिरी करत १४४१ प्रभागापैकी ६७० जागांवर विजय मिळवला. केंद्रात आणि अनेक राज्यात सत्ता असलेल्या देशातील प्रथम…

Read more

कोरेगाव भीमा प्रकरणातील सुधा भारद्वाज यांची न्यायालयाकडे कागदपत्रे देण्याची मागणी

जमीर काझी : मुंबई : कोरेगाव भीमा  हिंसाचार व एल्गार परिषद प्रकरणी गुन्हा दाखल केलेल्या सामाजिक कार्यकर्त्या  सुधा भारद्वाज यांचा जामीन रद्द करण्यासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) न्यायालयात दाखल केलेली कागदपत्रे…

Read more

महाविकास आघाडीकडून विधानपरिषद निवडणूक जागावाटप जाहीर

मुंबई : प्रतिनिधी : विधान परिषदेसाठी महाविकास आघाडीतील तीन पक्षांचे १५ जागांवर एकमत झाले असून कोणता पक्ष कोणती जागा लढणार याची घोषणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. दोन जागांवर…

Read more

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या राजीनामा देणार?

बेंगळुरू : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आज गुरुवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास राजीनामा देण्याची शक्यता आहे. त्यानंतर उप मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्यासाठी मुख्यमंत्रीपदाचा मार्ग  मोकळा होण्याची शक्यता आहे. कर्नाटकात नेतृत्व बदल…

Read more

रणरणत्या उन्हात आमरण उपोषण करणार; मनोज जरांगेंची घोषणा

जालना : मराठा आरक्षाणसंदर्भात अनेक मागण्या पूर्ण न झाल्याने मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी ३० मे पासून आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. राज्य सरकारला दहा महिने वेळ दिली होती. पण सरकारने…

Read more

‘काँग्रेस’ची पंढरपूर वारीच्या कालावधीत ‘एसआयआर’  कार्यक्रम पुढे ढकलण्याची मागणी

जमीर काझी : मुंबई : महाराष्ट्रातील मतदार यादी विशेष सखोल पुनर्रिक्षण (SIR) मोहिमेचा दुसरा टप्पा ३० जून ते २९ जुलै दरम्यान सुरु होणार आहे. या कालावधीमध्ये आषाढी वारी असून राज्यातील लाखो…

Read more

मविआ विधान परिषदेच्या १७ जागा लढवणार : हर्षवर्धन सपकाळ

जमीर काझी :  मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर निवडणुकीसाठी प्रचंड बहुमतात असलेल्या महायुती सरकारमध्ये एकमत होत नसताना  विरोधी महाविकास आघाडी त्यासाठी सज्ज झाली आहे.  सर्व १६ जागा व…

Read more

सर्वोच्च न्यायालयाकडून  निवडणूक आयोगाच्या ‘एसआयआर’ अधिकाराला मान्यता

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने मतदार याद्यांची विशेष तपासणी (एसआयआर) करण्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अधिकाराला मान्यता दिली आहे. एसआयआरमुळे निवडणुका मुक्त आणि निष्पक्ष होतील असेही मत व्यक्त केले आहे. मतदारांचे…

Read more