राजकारण

गोकुळच्या निवडणुकीत बिनआवाजाचा बॉम्ब फुटणार : सतेज पाटील

कोल्हापूर : प्रतिनिधी : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. यावेळी मिडियाशी बोलताना गोकुळच्या निवडणुकीला अजुन दोन महिने अवकाश असून या काळात…

Read more

ठाकरेंना ‘जय महाराष्ट्र’ करत सचिन अहिर एकनाथ शिंदे गटात

मुंबई : प्रतिनिधी : शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे सहा खासदार फोडत ऑपरेशन टायगर सक्सेस करणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी आज ठाकरे पिता पुत्रांचा मोठा शिलेदार फोडला. विधान परिषदेतील आमदार सचिन अहिर…

Read more

सचिन अहिर यांच्या फुटीमुळे ठाकरेंच्या मुळावर घाव

एकनाथ शिंदे यांनी जून २०२२ मध्ये बंड करून शिवसेनेला खिंडार पाडले आणि पक्षाच्या नावासह धनुष्यबाण हे चिन्हही ताब्यात घेतले. केंद्रातील महाशक्तीच्या पाठिंब्यावर त्यांनी सगळा खेळ केला. काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे…

Read more

राम मंदिर लुटले जात असताना मोदींचे मौन का ?

अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या हुंडीत जमा होणारे दान, देणगी स्वरूपात येणारा निधी, दागदागिने यांचा कुठलाही धड हिशोब राखला जात नाहीये, आणि त्यात अपहार झाल्याची स्पष्ट शक्यता वर्तवली जात आहे. या सगळ्याचा…

Read more

टीईटी पेपरफुटीतील मुख्य सूत्रधाराचे बिहार कनेक्शन 

जमीर काझी :  मुंबई :  महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा( टीईटी) पेपरफुटी प्रकरणात बिहार कनेक्शन समोर आले असून मुख्य सूत्रधार विजेंद्र गुप्ता हा ‘ हाय प्रोफाईल ‘ व्यक्तीशी संबंधित असल्याचा संशय पोलिसांकडून…

Read more

आमदारांच्या ४० लाख कमिशन मागणीच्या व्हिडिओने हडकंप  

राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांच्या ४० लाखाच्या कमिशनचा व्हिडिओ व्हायरल शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माजी जिल्हाध्यक्ष रविकिरण इंगवले यांनी केल्याने जिल्ह्यातच नव्हे राज्यात खळबळ उडाली आहे.…

Read more

राम मंदिर दानचोरी प्रकरणी पोलिसांकडून होणार चंपत राय, मिश्रांची चौकशी

नवी दिल्ली : अयोध्यातील मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम मंदिरातील दानपेटीतील चोरी आणि गैरव्यवहाराची नवीन माहिती पुढे येत असून उत्तर प्रदेश पोलिसांकडून श्रीराम जन्मभूमी तीर्थ ट्रस्टचे महासचिव चंपत राय आणि अध्यक्ष अनिल…

Read more

उद्धव ठाकरेंचा यवतमाळमध्ये एल्गार

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ह्यांनी आज यवतमाळ येथे निष्ठावंत शिवसैनिकांसोबत संवाद साधत फितुरी करणाऱ्या गद्दार खासदारांचा समाचार घेतला. प्रत्येक मतदाराने आपल्या बहुमूल्य मताशी झालेल्या विश्वासघाताचा जाब…

Read more

विश्वास नांगरे-पाटील यांनी राजीनामा देऊन आरएसएस, भाजपात सहभागी व्हावे

जमीर काझी : मुंबई : जेष्ठ  आयपीएस अधिकारी व नागपूरचे नूतन पोलीस आयुक्त विश्वास नांगरे- पाटील यांच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) जाहीर स्तुतीसुमनाबद्दल आणखी वादात सापडले आहेत. काँग्रेस पाठोपाठ मनसेने उघडपणे…

Read more

राम मंदिरातील देणग्यांवर दरोडा टाकणारे  मोदी व आरएसएसचे ‘खास’ लोक

जमीर काझी :  मुंबई  :  भाजपा व त्यांच्या बगलबच्च्यांनी चक्क मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामालाच लुटले आहे. हा सर्व प्रकार तळपायाची आग मस्तकात जाणारा आहे, पण रामाच्या व हिंदूच्या नावावर राजकारण करणारा…

Read more