राजकारण

Rahul slams modi : मित्राचा खिसा भरणे हीच मोदींसाठी ‘राष्ट्रनिर्मिती’!

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिका दौऱ्यात गौतम अदानी अभियोग प्रकरणावरील प्रश्न फेटाळून लावला. त्यावर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी जोरदार टीकास्र सोडले. अमेरिकेतही मोदीजींनी अदानींना भ्रष्टाचाराच्या…

Read more

Modi Trump visit : भारत-अमेरिका ‘मेगा पार्टनरशिप’!

वॉशिंग्टन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी अमेरिकेच्या दोन दिवसीय दौऱ्याची सांगता केली. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. दोन्ही नेत्यांनी व्यापार, आयात शुल्क, २६/११चा आरोपी तहवूर राणाचे प्रत्यार्पण,…

Read more

Aditya criticize goyal : मुंबईच्या खासदाराकडून विश्वासघात

मुंबई : प्रतिनिधी : शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री आणि उद्योगमंत्री पियुष गोयल यांच्यावर कडवट शब्दात टीका केली. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाकडून सीजीपीडीटीएमचे मुख्यालय दिल्लीला नेण्यात…

Read more

Manipur : मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्रालयाने गुरुवारी मणिपूर राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली. राज्यातील अशांततेच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वीच एन. बीरेन सिंह यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर राष्ट्रपती राजवटीचा निर्णय घेण्यात…

Read more

MCC President : प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदी हर्षवर्धन सपकाळ

नवी दिल्ली : प्रतिनिधी : महाराष्ट्रातील विधानसभेतील दारुण पराभवनातंर काँग्रेसने संघटनात्मक बदलास सुरुवात केली आहे. गुरुवारी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी बुलढाण्याचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.…

Read more

Income tax bill : नवीन आयकर कायदा लवकरच

नवी दिल्ली : प्रतिनिधी : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी गुरुवारी लोकसभेत नवीन आयकर विधेयक, २०२५ सादर केले. अर्थमंत्री सीतारामण यांनी सभापती ओम बिर्ला यांना नवीन आयकर विधेयक निवड समितीकडे पाठवण्याची…

Read more

Waqf bill :‘वक्फ जेपीसी’वरुन विरोधकांचा सभात्याग

नवी दिल्ली : वक्फ विधेयकावरील जेपीसी अहवालावरील चर्चेदरम्यान विरोधी पक्षांनी राज्यसभेतून सभात्याग केला. जेपीसी अहवालात विरोधकांनी दर्शवलेल्या असहमतीच्या नोंदी हटवल्याबद्दल विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. जेपीसी अहवालात विरोधकांच्या मताचा, आक्षेपाचा उल्लेख…

Read more

Supreme court : मोफत रेशन मिळते मग लोक कामे का करतील?

नवी दिल्ली  : ‘मोफत ते पोषक’ अशी जनभावना सर्वत्र निर्माण झाली आहे. ही परिस्थिती अत्यंत दुर्दैवी आहे. जनतेला मोफत रेशन आणि पैसे मिळतात, मग ते काम का करतील, असा प्रश्न…

Read more

PMLA : ‘पीएमएलए’ तरतुदींचा गैरवापर नको

नवी दिल्ली :  आर्थिक अफरातफर प्रतिबंधक (पीएमएलए) कायद्यातील तरतुदींचा आधार घेत एखाद्या व्यक्तीला तुरुंगात ठेवता येणार नाही, अशा शब्दांत सर्वोच्च  न्यायालयाने अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) फटकारले. तसेच आरोपीला जामीनही मंजूर केला.…

Read more

Modi france tour : भारताची फ्रान्सला ‘पिनाका’ ऑफर

नवी दिल्ली : भारताने स्वदेशी पिनाका मल्टी-लाँच तोफखाना रॉकेट प्रणाली फ्रान्सला देऊ केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्यात झालेल्या चर्चेदरम्यान मोदी यांनी ही ऑफर दिली. फ्रेंच…

Read more