राजकारण

अयोध्या राममंदिरातील दानपेटीतील रक्कमेचा कोट्यवधीचा अपहार?

नवी दिल्ली : तमाम भारतीयांचे श्रद्धास्थान असलेल्या अयोध्यातील राममंदिरातील दानपेट्यामध्ये भाविकांनी अर्पण केलेल्या रक्कमेमध्ये कोट्यवधी रुपयांचा अपहार झाल्याचा माहिती पुढे आली आहे. गुप्त सीसीटीव्हीमुळे हा प्रकार उघडकीस आला असून एका…

Read more

कॉक्रोच जनता पार्टी ही संघाची `बी टीम` आहे का?

गेल्या दोन दिवसांत सर्वाधिक विचारला गेलेला प्रश्न म्हणजे कॉक्रोच जनता पार्टी ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची बी टीम आहे का? हा प्रश्न काही मुद्द्यांच्या आधारे समजून घ्यायला हवा. (Cockroach Janata Party…

Read more

कॉक्रोच जनता पार्टीचा पहिला शो फ्लॉप का झाला?

“एका शब्दानं… देशातील बेरोजगार तरुण पेटून उठू शकतात का? एका मीममधून… चळवळ निर्माण होऊ शकते का? आणि सोशल मीडियावर ट्रेंड होणा-या गोष्टीतून रस्त्यावरचं जनआंदोलन उभं राहू शकतं का? असे अनेक…

Read more

निवडणूक पैशांच्या जोरावर, ईडीची भिती दाखवून लढू नये: सुप्रिया सुळेंची भाजपवर टीका

मुंबई : प्रतिनिधी : ‘महाविकास आघाडी नाही तर माघार पार्टी असे म्हणावे लागेल’ या भाजपच्या टीकेचा सुप्रिया सुळेंनी चांगलाच समाचार घेतला. कोणतीही निवडणूक पैशांच्या जीवावर लढू नये, आयकर विभाग, सीबीआय…

Read more

जंतरमंतर वर कॉक्रोच जनता पार्टी कडून धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी

नवी दिल्ली : प्रतिनिधी : दिल्लीतील जंतरमंतवर कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनास जोरदार सुरुवात झाली आहे. पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांचे दिल्लीत आगमन झाले असून त्यांनी ‘पाच विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली असून,…

Read more

भाजप आमदारांची मंत्री चंद्रकांत पाटील, मुश्रीफांवर टीका

कोल्हापूर : प्रतिनिधी : चंदगडचे भाजप आमदार शिवाजी पाटील यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करत घरचा आहेर दिल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. त्यांनी मंत्री हसन मुश्रीफ…

Read more

शिवकुमारांच्या मंत्रीमंडळातील मंत्री रामलिंगा रेड्डी यांचा दोन दिवसात राजीनामा

बेंगळुरू : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या मंत्रीमंडळातील कॅबिनेट मंत्री रामलिंगा रेड्डी यांनी तडकाफडकी राजीनामा दिला. दोन दिवसापूर्वी तीन जून रोजी सिद्धरामय्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यांच्यासोबत १२ मंत्र्यांनी शपथ घेतली…

Read more

भाजप सरकारने देशाला आर्थिक मंदीच्या खाईत लोटले

मुंबई : प्रतिनिधी :  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांनी देशाच्या आर्थिक परिस्थितीवर चिंता व्यक्त करत भाजपावर कडाडून हल्लाबोल केला आहे. सरकार…

Read more

विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे पाच उमेदवार बिनविरोध

मुंबई : प्रतिनिधी : विधान परिषदेच्या १७ जागांवर होणाऱ्या निवडणुकीत पाच जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे प्रत्येकी दोन तर भाजपचा एक उमेदवार विजयी…

Read more

तृणमुल काँग्रेसमध्ये फूट; ५८ आमदार फुटले

कोलकोता : महाराष्ट्रात ज्या प्रमाणे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जशी फूट पडली त्याचप्रमाणे पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठी उलटफेर झाली आहे. ममता बॅनर्जी यांच्या तृणमुल काँग्रेसमध्ये फूट पडली आहे. तृणमुलमधील बंडखोर…

Read more