लोकसभेच्या जागा ८५० पर्यंत वाढणार; महिलांना एक तृतीयांश आरक्षण
नवी दिल्ली : केंद्र सरकारने संविधान (एकशे एकतीसवी दुरुस्ती) विधेयक, २०२६ च्या माध्यमातून लोकसभेच्या रचनेत महत्त्वपूर्ण फेरबदल प्रस्तावित केला आहे. या दुरुस्तीतून लोकसभेची सदस्य संख्या सध्याच्या ५४३ वरून ८५० पर्यंत…