राजकारण

West Bengal:  पश्चिम बंगालच्या ‘त्या’ शिक्षकांना दिलासा

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी (१७ एप्रिल) पश्चिम बंगालमधील ९ वी ते १२ वी पर्यंतच्या ‘त्या’ सहाय्यक शिक्षकांना दिलासा दिला. ज्यांच्या नियुक्त्या २०१६ च्या भरती प्रक्रियेतील अनियमिततेमुळे रद्द करण्यात…

Read more

Waqf SC : मुस्लिमेतरांना तूर्त ‘वक्फ’वर नियुक्त करणार नाही

नवी दिल्ली : वक्फ (सुधारणा) कायदा २०२५ ला आव्हान देणाऱ्या याचिकांवर उत्तर देताना, भारताचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी, सुधारित तरतुदींनुसार गैर-मुस्लिमांना केंद्रीय वक्फ परिषदा आणि राज्य वक्फ बोर्डांमध्ये नियुक्त…

Read more

Urdu: उर्दूचा उगम भारतातच

सतीश घाटगे : कोल्हापूर : सर्वोच्च न्यायालयाने उर्दू भाषेत फलक लिहिणे बेकायदा नसल्याचा निकाल दिला आहे. भाषा ही संवादाचे माध्यम आहे. ती भेदभावाचे कारण ठरू नये असे न्यायालयाने म्हटले आहे.…

Read more

Thackray  demand : देशभर शिवजयंतीची सुट्टी जाहीर करा

नाशिक : प्रतिनिधी : शिवाजी महाराजांना महाराष्ट्रापुरते मर्यादीत ठेऊ नका. छत्रपती शिवाजी महाराज देशपातळीवर पोचले पाहिजेत असे प्रतिपादन अमित शहा यांनी रायगडावर शिवपुण्यतिथीदिनी केले होते. शहा यांच्या विधानाचा समाचार घेताना…

Read more

NMC: नागपूर महापालिकेची कोर्टासमोर बिनशर्त माफी

मुंबई : नागपूर दंगलीतील प्रमुख संशयित फहीम खान याच्या घराचे कथित बेकायदा बांधकाम पाडून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल नागपूर महानगरपालिकेने (एनएमसी) मुंबई उच्च न्यायालयाकडे ‘बिनशर्त माफी’ मागितली.(NMC) न्यायमूर्ती नितीन…

Read more

Waqf hearing: ‘वक्फ’ विरोधात आंदोलनातील हिंसाचार वेदनादायी

नवी दिल्ली : वक्फ सुधारण कायद्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान होणाऱ्या हिंसाचाराच्या घटना वेदनादायी आहेत, अशा भावना सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी व्यक्त केल्या. (Waqf hearing) सर्वोच्च न्यायालयात बुधवारी (१६ एप्रिल) वक्फ…

Read more

Cow dung row: प्राचार्याच्या डोक्यातील शेणाचा प्रयोग

नवी दिल्ली : उन्हाची तीव्रता कमी करण्यासाठी प्राचार्याच्या डोक्यातील शेणाची कल्पना येते. वर्गातील उष्णता कमी करण्यासाठी कॉलेजची वर्गातील त्या आतून सारवून घेतात. विज्ञानयुगात वावरणाऱ्या या प्राचार्याच्या डोक्यातील शेणाची, त्यातही गाईच्या…

Read more

Congress Protest against ED: ‘आरएसएस’च्या खात्याचेही ऑडीट करा

नवी दिल्ली : नॅशनल हेराल्ड प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) केलेली कारवाई राजकीय सूडबुद्धीने केल्याचा आरोप करत काँग्रेसच्यावतीने ईडीविरोधात देशभर तीव्र निदर्शने करण्यात आली. (Congress Protest against ED) कर्नाटकातही निदर्शने करण्यात…

Read more

National Herald: नॅशनल हेराल्ड : नेहरू ते गांधी

अंमलबजावणी संचालनालयाने ‘ईडी’ने नॅशनल हेराल्ड वृत्तपत्र आणि असोसिएटेड जर्नल्स यांच्याशी संबंधित आर्थिक गैरव्यवहारा प्रकरणात काँग्रेस पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी, सॅम पित्रोदा आणि सुमन…

Read more

Three parties  : अमित शहा महाराष्ट्रातील तीन पक्ष चालवतात

नाशिक : प्रतिनिधी : भाजपचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्रातील तीन पक्ष चालवतात, अशी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली. नासिक येथे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे निर्धार शिबिर आजपासून…

Read more