महाराष्ट्र

मुंबई आणि मराठी माणसासाठी युती धर्म पाळावाच लागेल : राज ठाकरे 

जमीर काझी :मुंबई : मुंबई आणि मराठी माणसाला वाचवण्याची जबाबदारी आपल्या सर्वावर आहे. त्यामुळे आपण पहिल्यांदाच निवडणुकीला युतीने सामोरे जात असून युतीचा धर्म आपल्याला पाळावा लागेल. कोणीही नाराज होऊ नये,…

Read more

तटकरेंच्या घरीच मंगेश काळोखेच्या हत्येचा कट;  आमदार थोरवेंचा आरोप

जमीर काझी : मुंबई :  खासदार सुनील तटकरे हे रायगडमधील ‘आका’ आहेत. त्यांच्या सुतारवाडीतील घरात खोपोलीतील नवनिर्वाचित नगरसेविकेचा पती मंगेश काळोखेच्या हत्येचा कट रचण्यात आला आहे, असा गंभीर आरोप कर्जतमधील शिंदे…

Read more

राज्यात कोल्हापूर, सोलापूरची उमेदवारी यादी जाहीर करुन काँग्रेसची बाजी

कोल्हापूर : प्रतिनिधी : राज्यात महानगरपालिका निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख जवळ येत असताना सर्वच राजकीय पक्षाच्या आघाड्या, युतीचा घोळात घोळ सुरू असताना काँग्रेस पक्षाने कोल्हापूर आणि सोलापूरच्या उमेदवारांची यादी…

Read more

परशुराम महामंडळ ब्राह्मण समाजाचा विकास की सरकारी फसवणूक?

कोल्हापूर : प्रतिनिधी: परशुराम आर्थिक विकास महामंडळ ही संकल्पना ही ब्राम्हण समाजातील आर्थ‍िक दुर्बल घटकांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या आर्थ‍िक स्तर उंचाव‍िण्याच्या उद्देशाने मांडण्यात आली. परंतू महामंडळ स्थापनची अंमलबजावणी अपुरी, असमान…

Read more

सोलापुरात भाजपच्या दोन आमदारांची खदखद; निष्ठावंत पॅटर्नची तयारी

सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीर भाजपमध्ये अन्य पक्षातील नेत्यांच्या इनकमिंगमुळे भाजपच्या दोन आमदारांनी खदखद व्यक्त केली आहे. दोन्ही आमदारांकडून निष्ठावंत पॅटर्न सुरू केल्याचे पहायला मिळत आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर…

Read more

मुंबईत शरद पवार गट ठाकरे बंधूसोबत?

मुंबई : प्रतिनिधी : बृहन्मुंबई महापालिकेच्या निवडणुक ठाकरे बंधूंनी एकत्र  आल्याने काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला आहे. तर  शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका अद्याप अनिश्चित असताना त्यांच्या प्रमुख नेत्यांनी शुक्रवारी…

Read more

शिंदे गटाच्या नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या

जमीर काझी : मुंबई :  रायगड जिल्ह्यातील खोपोली नगरपालिकेच्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या नगरसेविका मानसी काळोखे यांच्या पतीची शुक्रवारी निर्घृण हत्या करण्यात आली. मंगेश काळोखे असे त्यांचे नाव असून…

Read more

प्रशांत जगताप यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश ; निवडणूक लढण्याचे दिले संकेत

पुणे : प्रतिनिधी : पुणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शहराध्यक्षपदाचा राजीनामा देऊन प्रशांत जगताप यांनी आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला. मुंबईत प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी त्यांचे स्वागत केले. कालच जगताप यांनी…

Read more

मंत्री गोगावलेंच्या मुलाला अटक का होत नाही? : संजय राऊत यांचे आरोप

मुंबई : प्रतिनिधी : उच्च न्यायालयाने मंत्री भरत गोगावले यांच्या मुलाचा अर्ज फेटाळला असताना त्याला अटक का होत नाही असा सवाल करत मंत्र्याच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे गृहखाते अभय देते,…

Read more

सयाजी शिंदेनी साकारलेल्या देवराईला आग

बीड : वृक्षप्रेमी, वृक्षसंवर्धक अभिनेते सयाजी शिंदे यांनी बीड जिल्ह्यातील पालवन डोंगरावर साकारलेल्या देवराईला अचानक लागलेल्या आगीत अनेक झाडे जळून खाक झाली. या घटनेबद्दल सयाजी शिंदे यांनी दु:ख व्यक्त केले.…

Read more