महत्त्वाच्या नोंदी

अर्णव महर्षीला राष्ट्रीय बाल पुरस्कार.

नवी दिल्ली :  वीर बालदिनाचे औचित्य साधून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते २०  मुलांना प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराने  सन्मानित करण्यात आले.  विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कामगिरीसाठी महाराष्ट्राच्या छत्रपती संभाजीनगर येथील अर्णव महर्षीला  गौरविण्यात आले.  महिला…

Read more

शिंदे गटाच्या नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या

जमीर काझी : मुंबई :  रायगड जिल्ह्यातील खोपोली नगरपालिकेच्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या नगरसेविका मानसी काळोखे यांच्या पतीची शुक्रवारी निर्घृण हत्या करण्यात आली. मंगेश काळोखे असे त्यांचे नाव असून…

Read more

टाकाळा सायंटिफिक लँडफिल साईटला उच्च न्यायालयाची मान्यता

कोल्हापूर  : प्रतिनिधी : टाकाळा-राजारामपुरी येथील सायंटिफिर लँडफिलला (इनर्ट मटेरियल) उच्च न्यायालयाने मान्यता मिळाली आहे. २०१३ पासून या साईटला मान्यता मिळावी यासाठी महानगरपालिकेचे प्रयत्न सुरू होते. या प्रकल्पाविरोधात कोल्हापूर शहरातील…

Read more

सयाजी शिंदेनी साकारलेल्या देवराईला आग

बीड : वृक्षप्रेमी, वृक्षसंवर्धक अभिनेते सयाजी शिंदे यांनी बीड जिल्ह्यातील पालवन डोंगरावर साकारलेल्या देवराईला अचानक लागलेल्या आगीत अनेक झाडे जळून खाक झाली. या घटनेबद्दल सयाजी शिंदे यांनी दु:ख व्यक्त केले.…

Read more

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर हवाई वाहतूक सुरू

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज ख्रिसमस सणाच्या दिवशी हवाई वाहतुकीस सुरुवात झाली. बेंगळुरुहून आलेले विमान सकाळी आठ वाजता उतरले. यावेळी पाण्याचे फवारे उडवून वॉटर सॅल्यूट देण्यात अला.…

Read more

बस अपघातात १७ प्रवाशांचा होरपळून मृत्यू

चित्रदुर्ग : कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग ४८ वर झालेल्या भीषण अपघातात स्लीपर प्रवासी बसमधील १७ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांना हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल…

Read more

कोल्हापुरात शिवसेना ठाकरे गटाला बारा जागा

कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात जागा वाटपात एकमत झाले आहे. विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील, शिवसेनेचे संपर्क प्रमुख अरुण दूधवडकर यांच्यासह दोन्ही पक्षातील…

Read more

कर्मचाऱ्यांचा सन्मान संस्थेला पुढे नेणारा : डॉ. वेदप्रकाश मिश्रा

कोल्हापूर : प्रतिनिधी : उत्कृष्ट कार्याचा सन्मान म्हणजे केवळ आपण मिळवलेल्या यशाचे कौतुक नसून,  भविष्यात अधिक चांगले काम करण्याचे उत्तरदायित्व आपल्यावर आले आहे. कर्मचाऱ्यांचा  सन्मान हा संस्थेलाही प्रगतिपथावर नेणारा असतो. …

Read more

दाते यांची ‘घरवापसी ; डीजीपी पदावर शिक्कामोर्तब?

जमीर काझी : मुंबई : महिना अखेरीस सेवानिवृत्त होत असलेल्या महाराष्ट्र पोलीस दलाच्या महासंचालक रश्मी शुक्ला यांचा उत्तराधिकारी जेष्ठ आयपीएस अधिकारी सदानंद दाते यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे. राष्ट्रीय तपास…

Read more

शिवाजी विद्यापीठात ग्रंथदिंडी, ग्रंथ महोत्सवाने दीक्षान्त समारंभास सुरुवात

कोल्हापूर : प्रतिनिधी : शिवाजी विद्यापीठाच्या ६२ व्या दीक्षान्त समारंभास मंगळवारी ग्रंथदिंडी, ग्रंथमहोत्सव आणि ‘महाराष्ट्राची लोकधारा’ सांस्कृतिक कार्यक्रम अशा भरगच्च उपक्रमांनी सुरवात झाली. उद्या सकाळी ११ वाजता राजमाता जिजाऊसाहेब सभागृहात…

Read more