महत्त्वाच्या नोंदी

नदी हाच माझ्या लेखनाचा केंद्रबिंदू : मनोज बोरगावकर

कोल्हापूर : प्रतिनिधी : नदी हा माझ्या लेखनाचा केंद्रबिंदू आहे, असे प्रतिपादन ‘नदीष्ट’ या सुप्रसिद्ध कादंबरीचे लेखक मनोज बोरगावकर यांनी केले. शिवाजी विद्यापीठातील मराठी विभाग आयोजित ‘लेखक मुक्तसंवाद’ या कार्यक्रमात ते…

Read more

 मुस्लीम लोकसंख्या वाढल्याचा भाजपाचा दावा फसवा; सचिन सावंत यांचा घणाघात

जमीर काझी : मुंबई : भाजपा प्रत्येक निवडणुकीत बांगलादेशी -रोहिंग्यांचा मुद्दा उपस्थित करून धार्मिक ध्रुवीकरण करण्याचे अत्यंत हिन राजकारण करते. मुंबई महानगरपालिका निवडणूक सुरू झाल्यापासून भाजपाचे मंगलप्रभात लोढा व अमित…

Read more

भाजपची अवस्था पिंजरा चित्रपटातील तुणतुणं वाजवणाऱ्या मास्तरासारखी

सांगली : प्रतिनिधी : सांगली महानगरपालिकेच्या निवडणूक प्रचार रॅलीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील भाजपची अवस्था पिंजरा चित्रपटातील तुणतुणं वाजवणाऱ्या मास्तरासारखी झाली आहे, अशी बोचरी टीका केली. आमदार…

Read more

राज ठाकरेंचा मोदी, अदानीवर हल्लाबोल

मुंबई : प्रतिनिधी : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर हल्लाबोल केला. पंतप्रधान मोदींचा केंद्रात उदय झाल्यानंतर अदानीचा विस्तार झाला आहे. त्यानंतर अदानींना…

Read more

ईडीकडून तृणमुल संबधित आय पीएससी कार्यालयावर छापे

नवी दिल्ली :   अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गुरुवारी राजकीय सल्लागार कंपनी इंडियन पॉलिटिकल अॅक्शन कमिटी (आय-पीएसी) च्या साल्ट लेक कार्यालयावर आणि संस्थेचे  प्रमुख प्रतीक जैन यांच्या निवासस्थानी छापा टाकला. आय-पीएसी टीएमसी…

Read more

अंबरनाथ व अकोटमधील युतीने भाजपाचा दुतोंडी चेहरा उघड  : हर्षवर्धन सपकाळ

जमीर काझी :  मुंबई : अंबरनाथमधील काँग्रेसच्या १२ नगरसेवकांनी कोणाशीही चर्चा न करता घेतलेली भूमिका अत्यंत चुकीची असून पक्षाच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांना बडतर्फ केले. पण भाजपाने मात्र त्यांना पक्षात घेतल्याने…

Read more

कुलाब्यातील महिला अपक्ष उमेदवारांचे विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांवर गंभीर आरोप 

जमीर काझी : मुंबई :  एका माजी खासदारांचे पोलीस संरक्षण काढून टाकण्याची धमकी देत असल्याबद्दल व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर आता एका अपक्ष महिला…

Read more

तंत्रज्ञानातील सक्षमतेमुळे ‘विकसित भारत’ चे स्वप्न लवकरच सत्यात : प्रा. टी जी सीताराम

कोल्हापूर : प्रतिनिधी :  भारतामध्ये मिळणारे अभियांत्रिकी शिक्षण हे अतिशय उच्च दर्जाचे असून त्या जोरावर आज जागतिक पातळीवर भारत तांत्रिक नेतृत्वाकडे वाटचाल करत आहे. भारताच्या या तंत्रज्ञान सक्षमतेमुळे ‘विकसित भारत’…

Read more

अणुऊर्जा विभागातील रोजगार संधींबाबत शास्त्रज्ञांचा सोमवारी विद्यार्थ्यांशी संवाद

कोल्हापूर : प्रतिनिधी :  भारत सरकारच्या अणुऊर्जा विभाग (डीएई) मधील करिअरच्या संधी आणि भाभा अणुसंशोधन केंद्र (बीएआरसी)  द्वारे होणाऱ्या भरती प्रक्रियेबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी ‘डीएई आउटरीच प्रोग्राम-२०२६’ चे आयोजन शिवाजी विद्यापीठात भौतिकशास्त्र अधिविभाग आणि अणुऊर्जा…

Read more

ज्येष्ठ पर्यावरण शास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचे निधन

पुणे : प्रतिनिधी :  ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचे वयाच्या ८३ वर्षी पुण्यात निधन झाले. पुण्यातील डॉ. शिरीष प्रयाग हॉस्पिटल येथे बुधवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास श्वास घेतला. त्यांच्या…

Read more