महत्त्वाच्या नोंदी

Babbar terrorist killed: बब्बर खालसाचा दहशतवादी स्फोटात ठार

अमृतसर : पंजाबमधील अमृतसर शहरात स्फोटकांचा साठा परत मिळवण्याचा प्रयत्न करत असताना झालेल्या स्फोटात एक दहशतवादी ठार झाला, अशी माहिती पोलिसांनी मंगळवारी दिली. तो बब्बर खालसाचा दहशतवादी असल्याचे सूत्रांनी सांगितले.…

Read more

Rahul lashes out at Modi govt: एससी, एसटींविरोधात पद्धतशीर भेदभाव : राहुल गांधी

नवी दिल्ली : काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मंगळवारी (२७ मे) मोदी सरकारवर टीका केली. ‘योग्य उमेदवार सापडला नाही,’ या सबबीखाली उच्च संस्थांमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित…

Read more

Beed accident : कंटेनरच्या धडकेत सहा तरुण जागीच ठार

बीड : प्रतिनिधी : कंटेनरच्या धडकेत सहा तरुण जागीच ठार झाले. सोमवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास गेवराई जवळील गढी येथील उड्डाणपूलावर घडली. महामार्गाच्या दुभाजकात अडकलेली कार बाहेर काढत असताना भरधाव…

Read more

Mbappe : एमबाप्पेने पटकावली पिचिची ट्रॉफी

मद्रीद  : कायलियन एम्बापेने २०२४ २५ ला लिगा पिचिची ट्रॉफी जिंकली. त्याने ला लिगामध्ये ३१ गोलची नोंद केली. त्याचापाठोपाठ बर्सिलोनाच्या रॉबर्ट लेवांडोव्स्कीने २५ गोल केले. पण एम्बाप्पेने जादा सहा गोल…

Read more

Highway fly over :कोल्हापूर शहर आणि महामार्गावरील उड्डाणपूलाचे सादरीकरण

कोल्हापूर : प्रतिनिधी : सातारा कागल महामार्ग आणि कोल्हापूर शहरातील उड्डाणपूलासंदर्भात मंत्री, खासदार आणि आमदारांच्या जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. यावेळी महामार्गावरील उड्डाणपूलाचे सादरीकरण केले आहे.  तसेच  सातारा – कागल हायवे…

Read more

Heavy damage : अवकाळीमुळे शेतीचे प्रचंड नुकसान

सोंडोली : प्रतिनिधी : सलग आठवडाभर सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शाहूवाडी तालुक्यातील सोंडोली, काळेवाडी, खेडे, शिराळे, शित्तूर वारूण या भागांतील शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. मका आणि भुईमूग यांसारख्या पिकांचे…

Read more

CRPF Jawan arrested: हेरगिरीप्रकरणी सीआरपीएफ जवानाला अटक

नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) सोमवारी (२६ मे) सीआरपीएफ जवानाला अटक केली. मोती राम जाट असे त्याचे नाव आहे. पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्यांना संवेदनशील माहिती लीक केल्याच्या आरोपाखाली ही…

Read more

9000 HP locomotive: नऊ हजार अश्वशक्तीचे पहिले इलेक्ट्रिक रेल्वे इंजिन

अहमदाबाद : भारतीय रेल्वेने तयार केलेल्या नऊ हजार अश्वशक्तीच्या लोकोमोटिव्ह इंजिनचे लोकार्पण सोमवारी (२६ मे) करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दाहोडच्या लोको वर्कशॉपमध्ये हे लोकार्पण करण्यात आले. (9000…

Read more

Trump criticize Putin : पुतीन पूर्ण वेडे झालेत  

वॉशिंग्टन : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन पूर्णपणे वेडे झाले आहेत, अशी टीका अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. पुतीन यांनी संपूर्ण युक्रेन जिंकण्याचा प्रयत्न केला तर ते रशियाच्या पतनास…

Read more

CSK wins : चेन्नई सुपर किंग्जचा गुजरात टायटन्सला दणका

अहमदाबाद :  टाटा आयपीएल टी- २० स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्जने गुजरात टायटन्सला चांगलाच दणका दिला. चेन्नईने गुजरातचा ८३ धावांनी पराभव केला. गुजरात टायटन्स गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. पण आता टॉप…

Read more