महत्त्वाच्या नोंदी

D. Gukesh : गुकेशचा कार्लसनवर सनसनाटी विजय

स्टॅव्हेंजर : भारताचा विश्वविजेता बुद्धिबळपटू डी. गुकेशने नॉर्वे चेस २०२५ स्पर्धेमध्ये माजी विश्वविजेत्या मॅग्नस कार्लसनला हरवून सनसनाटी निकाल नोंदवला. १९ वर्षीय गुकेशने कारकिर्दीत प्रथमच ३४ वर्षीय कार्लसनविरुद्ध विजय मिळवला. (D.…

Read more

Henrich Klaasen : हेन्रिक क्लासेनचा क्रिकेटला अलविदा

जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिकेचा यष्टिरक्षक फलंदाज हेन्रिक क्लासेनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमधून निवृत्ती जाहीर केली. नुकतेच क्रिकेट साउथ आफ्रिकेने जाहीर केलेल्या केंद्रीय करारांमधून क्लासेनला वगळले होते. त्या पार्श्वभूमीवर क्लासेनने यापुढे…

Read more

Khargone accident : ट्रक अपघातात ६० बकऱ्यांचा मृत्यू, क्लिनरही ठार

खरगोन, मध्यप्रदेश : कुर्बानीसाठी हैद्राबादकडे बकरी भरुन निघालेल्या ट्रकचा भीषण अपघात झाला. त्यामध्ये ५० बकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला. जखमी क्लिनरचा हॉस्पिटलमध्ये उपचारास नेत असताना मृत्यू झाला. अपघातानंतर बकरी लुटण्यासाठी गावकऱ्यांनी…

Read more

Glenn Maxwell : ग्लेन मॅक्सवेल वन-डेतून निवृत्त

सिडनी : ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू क्रिकेटपटू ग्लेन मॅक्सवेलने सोमवारी आंतरराष्ट्रीय वन-डे क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. टी-२० क्रिकेट खेळणे सुरू ठेवणार असून पुढील वर्षी भारतात रंगणाऱ्या टी-२० वर्ल्ड कपसाठीही आपण उपलब्ध असू,…

Read more

Megha Vemuri banned : भारतीय-अमेरिकन विद्यार्थिनीला दीक्षान्त समारंभात बंदी

वॉशिंग्टन : गाझामधील युद्धाचा निषेध केल्याबद्दल भारतीय-अमेरिकन विद्यार्थिनीला दीक्षान्त समारंभापासून रोखण्यात आले. पॅलेस्टिनचे समर्थन केल्याप्रकरणी तिला शिस्तभंगाला सामोरे जावे लागले होते. एमआयटीत वर्ग प्रतिनिधी असलेल्या मेघा वेमुरी हिच्यावर ही कारवाई…

Read more

KFCC bans Thug Life: ‘ठग लाईफ’वर बंदी; कमल हासन कोर्टात

बेंगळुरू : ज्येष्ठ अभिनेते आणि राजकीय नेते कमल हासन यांनी सोमवारी (२ जून) कर्नाटक उच्च न्यायालयात धाव घेतली. कर्नाटक फिल्म चेंबर ऑफ कॉमर्स (केएफसीसी) ने त्यांच्या आगामी ‘ठग लाईफ’ चित्रपटाच्या…

Read more

Anna University Case: विद्यार्थिनीवर अत्याचार; आरोपीला जन्मठेप

चेन्नई : येथील अण्णा विद्यापीठातील लैंगिक अत्याचारप्रकरणी आरोपीला ३० वर्षांची जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.  सोमवारी (२ जून) चेन्नईतील महिला न्यायालयाने दोषी ज्ञानशेखर (३७) याला ३० वर्षे जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या…

Read more

Asian Athletics : भारताचा ॲथलेटिक्स संघ दुसऱ्या स्थानी

गुमी : भारतीय खेळाडूंनी आशियाई ॲथलेटिक अजिंक्यपद स्पर्धांमध्ये मागील आठ वर्षांमधील सर्वोत्तम कामगिरी नोंदवत आठ सुवर्णांसह २४ पदकांची कमाई केली. याबरोबरच भारताने या स्पर्धेच्या गुणतक्त्यात चीनखालोखाल दुसरे स्थान पटकावले. (Asian…

Read more

Astrolabe : रायगडावरील उत्खननात खगोलशास्त्रीय उपकरण सापडले

कोल्हापूर : प्रतिनिधी :  खगोलशत्रीय अभ्यास करून तत्कालीन अत्याधुनिक व शास्त्रोक्त पद्धतीने दुर्गराज रायगडाचे बांधकाम झाले होते, याबाबतचा महत्त्वपूर्ण पुरावा मिळून आला आहे. दुर्गराज रायगड येथे भारतीय पुरातत्त्व विभाग व…

Read more

Gadgil criticizes Modi : लष्करी सामग्री निर्मितीबाबत मोदी सरकार असंवेदनशील

जमीर काझी :  मुंबई : भारतामध्ये हवाई दलाला लागणाऱ्या सामग्री निर्मितीसाठी कंपन्यांबरोबर करार करूनही गेल्या ४ वर्षात एकही विमान हवाई दलाकडे सुपूर्द करण्यात आलेले नाही. ‘ऑपरेशन सिंदुर’च्या  राजकीय फायदा घेण्याचा…

Read more