महत्त्वाच्या नोंदी

Justice verma case: न्या. वर्मा प्रकरणात खंडपीठ स्थापण्याची तयारी

नवी दिल्ली : अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या वतीने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करण्यासाठी एक खंडपीठ स्थापन करण्यात येईल, असे सरन्यायाधीश बी. आर. गवई यांनी बुधवारी (२३ जुलै)…

Read more

Rohit pawar slams Kokate: रोहीत पवार म्हणाले, दिवा विझताना मोठा होतो…

मुंबई : विशेष प्रतिनिधी : मला रमी कशी खेळतात ते माहित नाही, माझ्यावर आरोप करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करणार, असा इशारा देत कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्यास नकार…

Read more

Pawar, Uddhav praise Fadnavis: पवार, उद्धव यांच्याकडून फडणवीस यांचे कौतुक

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मंगळवारी २२ जुलै वाढदिवस आहे. यानिमित्ताने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक नेत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आणि त्यांना दीघायुरारोग्य चिंतिले…

Read more

Shivsena urgent meeting: एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यांची तातडीची बैठक

मुंबई : विशेष प्रतिनिधी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारमधील घटक पक्ष आपली ताकद स्वतंत्रपणे आजमावत आहेत. (Shivsena urgent meeting) राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे…

Read more

Karad’s application rejected : वाल्मिक कराडचा दोषमुक्ती अर्ज फेटाळला

बीड : सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडचा दोषमुक्तीचा अर्ज मंगळवारी (२२ जुलै) न्यायालयाने फेटाळला. न्यायालयाने कराडच्या संपत्ती अर्जावर राखून ठेवला. (Karad’s application rejected) बीडच्या जिल्हा व…

Read more

Jansuraksha bill: जनसुरक्षा कायद्याची कोल्हापुरात होळी

कोल्हापूर : प्रतिनिधी : संवैधानिक मार्गाने काम करणाऱ्या विरोधी पक्ष संघटना, शिव- शाहू- फुले- आंबेडकरवादी संघटना, पुरोगामी, शेतकरी कामगार संघटना यांना जनसुरक्षा कायदा संपवून टाकणार आहे, सर्वसामान्यांचे हक्क हिरावून घेणार…

Read more

Nitish kumar Reddy : नितीशकुमार रेड्डी मालिकेतून बाहेर

मँचेस्टर : भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू नितीशकुमार रेड्डीच्या गुडघ्याला दुखापत झाली असल्याने तो भारत-इंग्लंड कसोटी मालिकेतील उर्वरित दोन सामन्यांना मुकणार आहे. त्याचप्रमाणे, या मालिकेत अद्याप न खेळलेला डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप…

Read more

Plane crash in Bangla Desh: बांगला देशात शाळेवर विमान कोसळले; १९ जणांचा मृत्यू

ढाका : ढाका येथील एका शाळेच्या इमारतीवर सोमवारी (२१ जुलै) बांगलादेश हवाई दलाचे प्रशिक्षण विमान कोसळले. त्यात १९ जणांचा मृत्यू झाला. यात बहुतेक मुलांचा समावेश आहे. अनेकजण जखमी झाले, असे…

Read more

Awhad criticizes Kokate: कृषी मंत्र्यांची ‘जंगली रमी’ आणि आव्हाडांची पोस्ट

मुंबई : राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे मोबाईलवर ऑनलाईन ‘जंगली रमी’ गेम खेळत असल्याचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. त्यावरून सर्वसामान्यांतून तीव्र प्रतिक्रीया व्यक्त होत आहेत. नेटकऱ्यांनीही मंत्री कोकाटे यांना ट्रोल…

Read more

Ajit pawar’s action: अजित पवारांची ‘त्या’ पदाधिकाऱ्याविरोधात कडक ‘ॲक्शन’

मुंबई : लातूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांच्यासमोर रविवारी (२० जुलै) छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्याला झालेल्या बेदम मारहाणीवरून संताप व्यक्त होत आहे. या घटनेचा व्हीडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला…

Read more