महत्त्वाच्या नोंदी

Satej Patil : आयुष्यभर काँग्रेस म्हणून काम राहणार : सतेज पाटील

कोल्हापूर : प्रतिनिधी : काँग्रेस पक्षात माणसं येतात आणि जातात. पण माणसं तयार करण्याची फॅक्टरी माझ्याकडे आहे. माझ्याविषयी अनेक अफवा पसरावल्या जातात. पण अफवेवर विश्वास ठेऊ नका. कारण काँग्रेस एक…

Read more

Sapkal slams Ajit Pawar : हिंजवडीतील आयटी उद्योग जाईपर्यंत सरकार झोपला होता का?: सपकाळ

मुंबई : विशेष प्रतिनिधी : काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात हिंजवडीत वाढीस लागलेला आयटी उद्योग आता मात्र बंगळूरु आणि हैदराबादकडे जात असल्याची कबुली दस्तरखुद उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनीच…

Read more

Shetty’s allegations : राजू शेट्टीचे आमदार क्षीरसागरांवर आरोप

कोल्हापूर : प्रतिनिधी : मी आजपर्यंत पाच निवडणुका लढविल्या त्या सर्व निवडणुका जनतेच्या लोकवर्गणीतून लढविल्या. मला राज्यभर फिरण्यासाठी दिलेली फॅार्च्युनर  गाडीसुध्दा लोकवर्गणीतून देण्यात आलेली आहे. मला कधी गाडी घेण्यासाठी आय.…

Read more

Sansad Ratna Awards : सुळे, गायकवाड, सावंत, बारणे ‘संसदरत्न’

नवी दिल्ली : लोकसभेतील उत्कृष्ट कामगिरीसाठी सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार), अरविंद सावंत (शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्यासह सतरा खासदारांना संसद रत्न पुरस्काराने गौरवण्यात आले. खा.…

Read more

Rahul Criticizes EC : ‘बायस अम्पायर’मुळे पराभव : राहुल यांची निवडणूक आयोगावर टीका

आणंद (गुजरात) : काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा निवडणूक आयोगावर निशाणा साधला. आयोगाच्या पक्षपातीपणामुळे निवडणूक पराभव झाल्याचे ते म्हणाले. आमच्या पराभवाला भाजप-आरएसएसच्या नियंत्रणाखाली…

Read more

Chirag’s blunt criticism : नितीशकुमार सरकारला पाठिंबा दिल्याची लाज वाटते : चिराग

नवी दिल्ली : बिहारमध्ये गुन्हेगारी नियंत्रणाबाहेर गेली आहे. प्रशासनाने गुन्हेगारांसमोर गुडघे टेकले आहे. गुन्ह्यांची मालिका सुरू आहे. हे असेच चात राहिले तर परिस्थिती भयावह होईल. किंबहुना, तशी झाली आहे. मला…

Read more

Radhanagari dam filled : राधानगरी धरणाचे चार दरवाजे उघडले

कोल्हापूर : प्रतिनिधी : राज्यात सर्वत्र पावसाने जोर धरला असून धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्याची विकासगंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राधानगरी धरण भरले असून धरणाचे चार…

Read more

Joe Root’s 38th century : कसोटी क्रिकेटमध्ये जो रुटचे ३८ वे शतक

मँचेस्टर : ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर भारत आणि इंग्लंडमधील चौथ्या कसोटीत शैलीदार फलंदाजी करताना  जो रुटने कसोटी क्रिकेटमधील ३८ वे शतक झळकावत इंग्लंडला सुस्थितीत नेले. रुटचे इंग्लंडमधील २३ वे शतक तर…

Read more

Odisha Vigilance Raid : वन अधिकाऱ्याकडे खजिना; दीड किलो सोने, दीड कोटी रोकड

भुवनेश्वर : दक्षता पथकाने शुक्रवारी (२५ जुलै) टाकलेल्या छाप्यात ओडिशा वन विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या घरात १.४३ कोटी रोकड आणि १.५ किलो सोने सापडले. त्याने हा खजिना गुप्त ठिकाणी लपवला…

Read more

Vikhe Patil Award : सुनीलकुमार लवटे, मीनाक्षी पाटील यांना विखे पाटील साहित्य पुरस्कार

शिर्डी : यंदाचा पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील साहित्य जीवनगौरव पुरस्कार डॉ. सुनीलकुमार लवटे (कोल्हापूर) यांना जाहीर झाला आहे. डॉ. मीनाक्षी पाटील (मुंबई) यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात…

Read more