America’s scum : अमेरिकेचा जांगडगुत्ता आणि आपण !
नमस्कार मित्रांनो ! सध्या जग कमालीच्या असुरक्षित काळातून अस्वस्थपणे वाटचाल करीत आहे. याच असुरक्षिततेच्या भावनेने बलवान देशांच्या प्रमुखांनाही पछाडले आहे. अहंकारी आवेगात येऊन आवेशपूर्ण बोलणारे ट्रंप हे अमेरिकेच्या व्यापारी व…