पोलिस डायरी

कॅप्टन खरातचे भक्त असलेले नऊ मंत्र्यांकडून घृणास्पद विधी : संजय राऊत

मुंबई : प्रतिनिधी : महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळातील नऊ मंत्री हे कॅप्टन थोरात या भोंदूबाबाचे नियमित भक्त होते. त्यांच्याकडे जाऊन अत्यंत घृणास्पद विधी करत होते, अशी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी…

Read more

महाराष्ट्राच्या एप्स्टिन फाईलमध्ये कुणाकुणाचे चेहरे?

नाशिक पोलिसांनी बलात्कार प्रकरणात अशोक खरात उर्फ कॅप्टन या कथित ज्योतिषी आणि न्यूमरॉलॉजिस्टला अटक केल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राधाकृष्ण विखे-पाटील, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली…

Read more

संगमनेर मध्ये शाळकरी मुलीवर ॲसिड हल्ला

अहिल्यानगर : प्रतिनिधी : अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील रणखांब परिसरात एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला झाल्याची घटना ताजी असतानाच, वडगाव पान परिसरात एका अल्पवयीन मुलीवर ॲसिड फेकल्याचा धक्कादायक घटना घडली. दुपारी…

Read more

सोनम वांगचुक यांची सुटका होणार

नवी दिल्ली : राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत अधिकारांचा वापर करुन अटक करुन नजरकैदेत टाकण्यात आलेल्या पर्यावरणवादी कार्यकर्ते सोमन वांगचुक यांची नजरकैद केंद्र सरकारने आज शनिवारी तात्काळ रद्द केली आहे. त्यामुळे त्यांची…

Read more

मालगाडीच्या धडकेत तीन तरुणांचा मृत्यू

मुंबई : प्रतिनिधी : मालगाडीच्या धडकेत तीन तरुणांचा मृत्यू झाला. पालघरमधील जुना पालघर येथील जैन मंदिर, गांधीनगर परिसरातील रेल्वे ट्रॅकवर हा अपघात शुक्रवारी रात्री दहा वाजण्याच्या दरम्यान घडला आहे. स्वप्निल…

Read more

फारुख अब्दुलांवर पिस्तूलातून गोळ्या झाडल्या; थोडक्यात बचावले

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांच्या जीवे मारण्याचा प्रयत्न केला. एका व्यक्तीने त्यांच्यावर पिस्तूलचे दोन गोळ्या झाडल्या. पण त्यातून ते बचावले आहेत.…

Read more

विधान भवनात बॉम्ब ठेवल्याची अफवा

मुंबई : प्रतिनिधी : विधानभवनात बॉम्ब ठेवल्याची धमकी देणारा ईमेल आल्यानंतर खळबळ उडाली. बॉम्बशोधक पथकाने विधानभवन आणि परिसराची कसून तपासणी केली. सध्या विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्याने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना…

Read more

“ते” चार नेते दादांना त्रास देत होते : रोहित पवार  

जमीर काझी :  मुंबई : विमान अपघाताच्या काही दिवसांपूर्वीपासून त्यांच्या पक्षातील चार नेते अजित दादांना त्रास देत होते, त्यांना कंट्रोल करणे शक्य नसल्याने त्यांना पक्षावर ताबा मिळवता आला नव्हता, असा खळबळजनक…

Read more

मद्य धोरण घोटाळ्याच्या आरोपातून केजरीवालांसह २३ जणांची निर्दोष मुक्तता

नवी दिल्ली : दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, माजी उप मुख्यमंत्री मनोष सिसोदिया आणि इतर २३ जणांची मद्य धोरण घोटाळ्याच्या आरोपातून दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. निर्दोष…

Read more

अजित पवार अपघाताचा सीआयडी तीन अँगलने करणार तपास

पुणे : प्रतिनिधी : आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या विमान अपघाताबद्दल घातपाताचा संशय व्यक्त करताना डीजीसीएसह विमान कंपनीवर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी पोलिस ठाण्याची पायरी चढल्यानंतर आज…

Read more