देश-विदेश

Breakfast meeting between Siddaramaiah and Shivakumar : सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांच्यात ब्रेकफास्ट मिटींग

बेंगळुरू : कर्नाटकातील सत्तासंघर्ष उफाळला असताना आज शनिवारी नवीन नाट्य पहायला मिळाले. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या घरी उप मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी भेट घेऊन दोघांनी ब्रेकफास्ट केला. आम्ही दोघेही एकत्रित आहोत…

Read more

India’s GDP increased : दुसऱ्या तिमाहीत भारताचा जीडीपी ८.२ टक्क्यांनी वाढला

नवी दिल्ली : राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या आकडेवारीनुसार २०२५-२६ या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत (जुलै ते सप्टेंबऱ) जीडीपी ८.२ टक्क्यांनी वाढला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत जीडीपी ५.६ टक्के होता.…

Read more

44 people died in Hong Kong fire : हाँगकाँगमधील आगीत ४४ जणांचा मृत्य, ३०० बेपत्ता

नवी दिल्ली : हाँगकाँगमधील तैपोतील सात इमारती जळून खाक झाल्या असून त्यामध्ये ४४ जणांचा मृत्यू झाला आहे. इमारतीतील ७०० जणांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले असून अद्याप ३०० जण बेपत्ता आहे. मृत्यांची…

Read more

Ambedkar’s statue unveiled at UNESCO : युनेस्को मुख्यालयात डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण

मुंबई : प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाने युनेस्कोच्या मुख्यालयाला भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा भेट म्हणून दिला होता. या पुतळ्याचे अनावरण करण्यात आल्याने युनेस्कोच्या पॅरिसमधील मुख्यालय प्रांगणात  संविधान दिनी करण्यात…

Read more

Imran Khan : इम्रान खानच्या प्रकृतीच्या वृत्ताने पाकिस्तानमध्ये अफवांचा पूर

नवी दिल्ली : तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या बहिणींना पोलिसांनी मारहाण केल्यानंतर सोशल मिडियावर इम्रान खान यांच्या प्रकृतीबाबत अफवा उठल्या आहेत. अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील अनेक…

Read more

Sandesara Brothers : बँकांना चुना लावून परदेशात स्थायिक; कर्जबुडव्यांचा सेटलमेंट पॅटर्न

कोट्यवधींची कर्जे काढायची. व्यवसायासाठी म्हणून काढलेल्या कर्जांवर मौजमजा करायची आणि देश सोडून पळून जायचं, ही एक रूढ पद्धत आपल्याकडं पडलीय. केंद्रातल्या सत्ताधा-यांच्या निकवर्तीयांना पैसे बुडवून परदेशात पळून जाण्याचा राजमार्गच सापडलाय.…

Read more

Heli Gubbi : इथोपिया हेली गुब्बी ज्वालामुखीतील राखेचा ढग भारतात घुसला

नवी दिल्ली : इथोपियात हेली गुब्बी हा दहा हजार वर्षे  निद्रीस्त ज्वालामुखी जागा झाला असून या ज्वालामुखीतून लाखो टन राख बाहेर पडली आहे. ज्वालामुखीतून बाहेर पडलेल्या राखेच्या ढगांनी पश्चिम भारतात…

Read more

Dharmendra passes away : हिंदी चित्रपटसृष्टीतील ‘ही मॅन’ धर्मेंद्र यांचे निधन

मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील ‘ही मॅन’ म्हणून ओळख असलेले ज्येष्ठ अभिनेते धर्मेद्र यांचे वयाच्या ८९ वर्षी मुंबईतील जुहू येथील निवासस्थानी वृध्दापकाळाने निधन झाले. गेले काही दिवस श्वसनाचा त्रास होता. म्हणून…

Read more

Chief Justice Suryakant : भारताचे ५३ वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी शपथ घेतली.

नवी दिल्ली : राष्ट्रपती भवनात झालेल्या कार्यक्रमात न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी भारताचे ५३ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी शपथ दिली. न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी हिंदीमध्ये शपथ घेतली. न्यायमूर्ती…

Read more

Supreme Court verdict disappointing : सत्ताधा-यांच्या मनमानीला न्यायव्यवस्थेचे संरक्षण

भारताच्या लोकशाहीचा गळा नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे दोघेच घोटणार आहेत, की अखेरचे नख सुप्रीम कोर्ट लावणार आहे, असा प्रश्न सामान्य माणसांच्या मनात निर्माण झाल्यावाचून राहात नाही. घटनात्मक संस्थांचे…

Read more