देश-विदेश

गांधीजींचा महान शत्रू, ज्याला त्यांनी चपला भेट दिल्या

ही कथा आहे जनरल स्मट्स यांची. जॉन स्मट्स त्या काळातील एक विलक्षण व्यक्तिमत्त्व होते. केंब्रिजचे टॉपर, बोअर कमांडो, राजकारणी, ब्रिटिश साम्राज्याचे मंत्री, तत्त्वज्ञ, वकील, वैज्ञानिक आणि नेता. ते २० व्या शतकाच्या प्रारंभीच्या काळातील दक्षिण आफ्रिकेतील सर्वात…

Read more

मॅकॉलेचे भूत अजूनही भारताचा गाडा हाकतेय

चला, एक अस्वस्थ करणारे सत्य उघडपणे बोलूया. मात्र त्यामुळे मला देशातील प्रत्येक देशभक्त व्हॉट्सअप ग्रुपमधून हद्दपार केले जाईल. आजचा आधुनिक भारत त्याच इंधनावर चालतो, जे १८३५ मध्ये थॉमस बॅबिंग्टन मॅकॉलेने…

Read more

तोतया आयएएस भागवतचा खासदार, माजी कुलगुरूंसह अनेकांना गंडा

जमीर काझी :  मुंबई :  आयएएस अधिकारी असल्याचे भासवून हेरगिरी करीत अनेकांना गंडा घालणाऱ्या कल्पना भागवतची अनेक कारनामे उघडकीस येत आहेत. तिच्या कारनाम्यांची स्थानिक पोलिसांबरोबर दहशतवाद विरोधी पथक ( एटीएस)…

Read more

अतिवृष्टी प्रस्तावावरुन शिवराजसिंग चौहान यांचे एका दिवसात घुमजाव

नवी दिल्ली : महायुती सरकारने अजुनही केंद्र सरकारला महाराष्ट्रातील अतिवृष्टीचा आर्थिक मदतीचा प्रस्ताव पाठवला नाही,  अशी माहिती केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी मंगळवारी लोकसभेत दिली होती. मात्र आज बुधवार खासदार…

Read more

इम्रान खान जिवंत, पण मानसिक छळ; बहिणीचा आरोप

नवी दिल्ली : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान जिवंत असून त्यांची प्रकृती ठीक आहे. पण तरुंगामध्ये मानसिक छळ सहन करावा लागत आहे, या सर्व घटनांना लष्कर प्रमुख असम मुनीर जबाबदार…

Read more

When It All Began : राकेश मारिया :सिर्फ नाम ही काफी है!!

 आपल्या असामान्य कर्तृत्वामुळे काही व्यक्तिमत्व एखादे क्षेत्र, विभागाशी इतके एकरूप होऊन जातात की ते त्या त्या क्षेत्राची ओळख बनून अजरामर होतात, सत्यागृह,अहिंसात्मक आंदोलन म्हटले राष्ट्रपिता महात्मा गांधी,तसेच सनईवादनाशी बिस्मिला खाँ,…

Read more

Kharge’s statement creates ruckus in Rajya Sabha : खर्गेंच्या धनकडावरील विधानाने राज्यसभेत गोंधळ

नवी दिल्ली : उप राष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांनी निवड झाल्यानंतर पहिल्यांदा राज्यसभेच्या कामकाजाचे अध्यक्षपद भूषवले. त्यांच्या स्वागतपर भाषणात विरोधी पक्षनेते काँग्रेसचे खासदार मल्लिकार्जुन खर्गे यांनी धनगडांवर केलेल्या वक्तव्याने राज्यसभेत गोंधळ…

Read more

संसदेत ड्रामा नको, डिलिव्हरी द्या; पंतप्रधानांचे विरोधकांवर टीकास्त्र

नवी दिल्ली : “विरोधकांनी आपले मुद्दे उचलून धरले पाहिजेत. त्यांनी पराभवाच्या निराशेतून बाहेर पडावे. एक-दोन पक्ष तर असे आहेत, जे पराभवाला पचवू शकत नाहीत. पराभवातून आलेली निराशा वाढू देऊ नका,…

Read more

Will Shivakumar become a pilot : डी. के. शिवकुमार यांचा सचिन पायलट होणार नाही ना?

कर्नाटकात मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन एकीचे प्रदर्शन केले असले तरी कर्नाटकातील काँग्रेस सरकारवरचे संकट टळले आहे, असे म्हणता येणार नाही. काँग्रेसचे दिल्लीतील नेतृत्व…

Read more

गिधाड, ससाण्यांचा हजारो किलोमीटरचा थरारक प्रवास

विदिशा (मध्य प्रदेश) येथे जखमी अवस्थेत सापडलेले एक यूरोशियन ग्रिफन गिधाड तब्बल पंधरा हजार किलोमीटर उडत कझाकस्तानपर्यंत गेले आणि पुन्हा भारतात परत आले. अनेक देश ओलांडत केलेला हा प्रवास “अभूतपूर्व…

Read more