देश-विदेश

Israel bombs Iran : इस्त्रायलचे इराणच्या अणुभट्टी, लष्करी स्थळावर हल्ले

जेरुसलेम : इस्त्रायलने इराण देशावर हल्ले करताना  इराणी अणुभट्टी आणि लष्करी स्थळांना लक्ष्य केले आहे. या हल्ल्यात इराण रिव्होल्यूशनरी गार्ड्सचे प्रमुख हुसेन सलामी ठार झाले. तसेच ५० नागरिक जखमी झाल्याचे…

Read more

British Passengers in AI 171: अपघातग्रस्त विमानात ५६ ब्रिटीश नागरिक

नवी दिल्ली : अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या अपघातग्रस्त विमानात क्रू मेंबर्ससह २४२ प्रवासी होते. यात १६९ भारतीय आणि ५६ ब्रिटीश नागरिकांचा समावेश आहे. या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा…

Read more

Plane crash in Ahmadabad : कोसळत्या विमानाच्या प्रचंड आवाजाने घबराट

अहमदाबाद : लंडनला जाणारे एअर इंडियाचे बोईंग विमान गुरुवारी (११ जून) दुपारी पावणे दोनच्या सुमारास कोसळले. अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर ते जवळच्याच मेघनी नगर या निवासी भागात कोसळले. हे विमान…

Read more

AIR INDIA Plane Crash: एअर इंडियाचे विमान अहमदाबादेत कोसळले; २०४ मृतदेह बाहेर काढले

नवी दिल्ली : अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच एअर इंडियाचे बोईंग ७८७ ड्रीमलायनर विमान कोसळले. मेडिकल कॉलेजच्या इमारतीवर हे विमान कोसळले; विमानातील सर्व प्रवासी आणि…

Read more

Project Pelican : ३०० कोटींचे ४७९ किलो कोकेन जप्त

नवी दिल्ली : कॅनडियन अधिकाऱ्यांनी पील रीजनल नावाच्या मोठ्या नार्को दहशतवादी नेटवर्कचा पर्दापाश केला. अटक केलेले संशियत खलिस्तान समर्थकांशी संबंधित आहेत. या कारवाईत ४७.९ दशलक्ष डॉलर्स किमतीचे ४७९ किलो कोकेन…

Read more

US-China trade agreement : ट्रम्प यांच्याकडून अमेरिका-चीन व्यापार कराराची घोषणा

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका-चीन व्यापार कराराची घोषणा केली आहे. अमेरिकेकडून चीनवर ५५ टक्के टेरिफ लावले असून चीन अमेरिकेवर १० टक्के टेरिफ लावणार आहे. चीन अमेरिकेला दुर्मिळ…

Read more

Raut criticize Modi : …देशाच्या नजरा पंतप्रधान मोदींकडे : संजय राऊत

मुंबई : प्रतिनिधी : पंतप्रधान मोदी सप्टेंबर महिन्यात ७५ वर्षाच्या होतील.  त्यांच्या पक्षात ७५ वर्षानंतर सत्तेत रहायचे नाही अशी एक पंरपरा आहे. त्यामुळे संपूर्ण देशाच्या नजरा पंतप्रधानांच्या निर्णयाकडे लागल्या आहेत,…

Read more

Congress criticizes Modi: मोदी अमेरिकेतील भारतीयांचे रक्षण करण्यात अपयशी : काँग्रेस

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेतील भारतीयांचे रक्षण करण्यात सातत्याने अपयशी ठरत आहेत, अशी टीका काँग्रेसने केली आहे. तसेच भारत आणि भारतीयांचा योग्य तो सन्मान राखला जावा, याचे…

Read more

Jaishankar warns: चिथावणी दिल्यास पाकमध्ये घुसून हल्ला : जयशंकर

ब्रुसेल्स : दहशतवादी हल्ल्यांनी चिथावणी दिल्यास भारत पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला करेल, असा इशारा परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी मंगळवारी (१० जून) दिला. पहलगाम हल्ल्यासारख्या क्रूर कृत्यांसाठी दहशतवादी संघटना आणि त्यांच्या…

Read more

Jairam slams Shah: शहांचा शांततेचा दावा हास्यास्पद : काँग्रेस

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीर आणि ईशान्येकडील भागात शांतता प्रस्थापित झाल्याचा गृहमंत्री अमित शहा यांचा दावा विचित्र आणि हास्यास्पद असल्याची टीका काँग्रेसने मंगळवारी (१० जून) केली. शहा यांना मोठे अपयश आले…

Read more