देश-विदेश

Rabri alleges NDA : तेजस्वी यांच्या हत्येचा चारवेळा प्रयत्न : राबडी देवी

पाटणा : बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांनी शुक्रवारी (२५ जुलै) गंभीर आरोप केला. त्यांचा मुलगा तेजस्वी प्रसाद यादव यांचा जीव धोक्यात आहे. यापूर्वी त्यांची हत्या करण्याचे चार प्रयत्न झाले…

Read more

ED attach Goel’s Property: ‘यूको’च्या माजी अध्यक्षाची १०६ कोटींची मालमत्ता जप्त

नवी दिल्ली : यूको बँकेचे माजी अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सुबोध कुमार गोयल यांची सुमारे १०६ कोटी रुपयांची मालमत्ता अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) त्यांची जप्त केली. भ्रष्टाचार आणि मनी लाँडरिंगच्या आरोपाखाली…

Read more

Rahul on SC, ST : मागासवर्गीयांच्या जागा जाणूनबुजून रिकाम्या ठेवण्याचे षडयंत्र : राहुल गांधी

नवी दिल्ली : केंद्रीय विद्यापीठांमध्ये हजारोंच्या संख्येने मागासवर्गीय प्राध्यापकांच्या जागा रिक्त ठेवण्यात आल्याची टीका लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी शुक्रवारी (२५ जुलै) केली. या नोकऱ्यांमधील अनुसूचित जाती-जमाती आणि…

Read more

Debate on Operation Sindoor: ‘ऑपरेशन सिंदूर’वर सोमवारी चर्चा

नवी दिल्ली : संसद अधिवेशनादरम्यान दोन्ही सभागृहांत ऑपरेशन सिंदूरवर चर्चा झाली पाहिजे, अशी मागणी विरोधकांनी लावून धरली. तसेच जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे सलग पाचव्या दिवशी, शुक्रवारी (२५ जुलै) संसद अधिवेशनाचे…

Read more

Modi’s foreign tour: मोदींच्या परदेशातील स्वागतसोहळ्यांना जमणारी गर्दी उत्स्फूर्त की भाडोत्री?

संसदेचे अधिवेशन सुरू झाल्यानंतर तिसऱ्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेश दौऱ्यावर निघून गेले. दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी ब्रिटनमध्ये पोहोचल्यावर त्यांचे तिथे भव्य स्वागत करण्यात आले. बिहू नृत्य, पारंपरिक ढोल नगारे आणि…

Read more

Accused appointed as AAG : छळाच्या गुन्ह्यातील आरोपीची सहायक महाधिवक्तापदी नियुक्ती

चंदीगढ : महिलेचा पाठलाग करून तिचा छळ केल्याप्रकरणात आरोपी असलेला आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्याच्या मुलाची हरियाणा सरकारने सहायक महाधिवक्ता म्हणून नियुक्ती केली आहे. (Accused appointed as AAG) भाजप नेते सुभाष…

Read more

Mumbai blast case: मुंबई बॉम्बस्फोट; निकालाला स्थगिती

नवी दिल्ली : मुंबईत २००६ मध्ये झालेल्या रेल्वे बॉम्बस्फोटातील सर्व आरोपींची निर्दोष सुटका केल्याचा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला होता. या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी (२४ जुलै) स्थगिती दिली. महाराष्ट्र…

Read more

India Britain agreement: ब्रिटनसोबत मुक्त व्यापार कराराची गरज आहे का? : काँग्रेसचा सवाल

नवी दिल्ली : भारताला ब्रिटनकडून खरोखरच वेगळ्या प्रकारच्या मुक्त व्यापार कराराची आवश्यकता आहे का, असा सवाल उपस्थित करत हा एक “क्षणिक हस्तांतरण करार” असल्याची टीका काँग्रेसने गुरुवारी (२४ जुलै) केली.…

Read more

Doklam Tourism: डोकलाममध्ये पर्यटन सुरू करणार

नवी दिल्ली : भारत, चीन आणि भूतानमधील भू-राजकीय तणावाचे केंद्र असलेल्या डोकलाम प्रदेशात आता पर्यटन सुरू करण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत सिक्कीम सरकार पर्यटकांसाठी हा परिसर खुला करण्याची योजना…

Read more

Dhanakar residency: धनखड यांच्याकडून निवासस्थान रिकामे करण्याची तयारी सुरू

नवी दिल्ली : आरोग्याच्या कारणास्तव राजीनामा देणारे माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी त्यांचे शासकीय निवासस्थान रिकामे करण्याची तयारी सुरू केली आहे. सोमवारी राजीनामा दिल्यानंतर त्यांनी लगेचच निवासस्थान रिकामे करण्याची तयारी…

Read more