देश-विदेश

JDU MP slams EC: निवडणूक आयोगाचे तुघलकी फर्मान; जद(यु) खासदाराचा घरचा आहेर

नवी दिल्ली : बिहारमधील मतदार याद्यांच्या विशेष सखोल सुधारणावरून सत्ताधारी जद(यु) खासदारानेच घरचा आहेर दिला आहे. जद(यु) चे खासदार गिरिधारी यादव यांनी बुधवारी म्हटले की निवडणूक आयोगाचा हा सराव ‘तुघलकी…

Read more

Kharge on Dhanakar: धनखडांच्या राजीमाम्यावर खर्गे म्हणतात, ‘दाल में कुछ काला है!’

नवी दिल्ली : जगदीप धनखड यांच्या उपराष्ट्रपतीपदाच्या राजीनाम्यामागे काहीतरी गूढ आहे (दाल में कुछ काला है) असा संशय व्यक्त करत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी यासंदर्भात सरकारने स्पष्टीकरण दिले पाहिजे,…

Read more

Justice verma case: न्या. वर्मा प्रकरणात खंडपीठ स्थापण्याची तयारी

नवी दिल्ली : अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या वतीने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करण्यासाठी एक खंडपीठ स्थापन करण्यात येईल, असे सरन्यायाधीश बी. आर. गवई यांनी बुधवारी (२३ जुलै)…

Read more

EC on SIR: ‘मतदार यादी सखोल पुनरावलोकनासाठी आधार ग्राह्य नाही’

नवी दिल्ली : बिहारमध्ये सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरावलोकन (SIR) दरम्यान मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी मतदार छायाचित्र ओळखपत्र (EPIC) हे कागदपत्र म्हणून स्वीकारले जाऊ शकत नाही, असे भारतीय निवडणूक…

Read more

Chanda Kochhar guilty: ६४ कोटींची लाच घेतल्याप्रकरणी चंदा कोचर दोषी

नवी दिल्ली : आयसीआयसीआय बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर यांना व्हिडिओकॉन समूहाकडून त्यांच्या पतीमार्फत ६४ कोटी रुपयांची लाच घेतल्याबद्दल येथील अपीलीय न्यायाधिकरणाने दोषी ठरवले आहे. ३ जुलै रोजी दिलेल्या आदेशात…

Read more

Dhanakad resigns: धनकड यांचा उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा

नवी दिल्ली : जगदीप धनखड यांनी सोमवारी (२१ जुलै) रात्री उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पाठवलेल्या पत्रात त्यांनी आरोग्यविषयक कारण सांगितले आहे. आरोग्याची समस्या असल्याने वैद्यकीय सल्ल्याचे…

Read more

Lok Sabha adjourned : ऑपरेशन सिंदूरवर चर्चेसाठी विरोधक आक्रमक; लोकसभा तहकूब

नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूर आणि इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्याची मागणी विरोधी पक्षांनी लावून धरली. त्यामुळे लोकसभेचे कामकाज सोमवारी (२१ जुलै) दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. पावसाळी अधिवेशनाचा आजचा पहिलाच…

Read more

Oppositions submit notice to RS: न्या. वर्मांना हटवा; विरोधकांची नोटीस

नवी दिल्ली : उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांना पदावरून हटवण्यासाठी सोमवारी (२१ जुलै) विरोधी पक्षांच्या ६३ खासदारांनी राज्यसभेत प्रस्ताव मांडण्याची नोटीस दिली. मार्चमध्ये आगीच्या घटनेनंतर न्या. वर्मा यांच्या निवासस्थानी…

Read more

SC slams ED : ईडी सर्व मर्यादा ओलांडतेय; सर्वोच्च न्यायालयाने सुनावले

नवी दिल्ली : अंमलबजावणी संचालनालय (ईडी) सर्व मर्यादा ओलांडत आहे, असे निरीक्षण सरन्यायाधीश बी. आर. गवई यांनी सोमवारी (२१ जुलै) नोंदवले. (SC slams ED) ईडीविरूद्ध आधीच मोठ्या प्रमाणात आक्षेप घेण्यात…

Read more

Mumbai train blast case: मुंबई रेल्वे बॉम्बस्फोटातील आरोपींची निर्दोष सुटका

मुंबई : मुंबई रेल्वे साखळी बॉम्बस्फोटातील पाच दोषींना मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी (२१ जुलै) नकार दिला. विशेष मकोका ट्रायल कोर्टाने सप्टेंबर २०१५ मध्ये दोषी ठरवलेल्या सर्व १२…

Read more