Shaha slams oppositions: घुसखोर ही विरोधकांची मतपेढी : अमित शहांची टीका
सीतामढी (बिहार) : घुसखोर ही विरोधकांची मतपेढी आहे. मतांसाठी ते घुसखोरांना संरक्षण देत आहेत, अशी घणाघाती टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षांवर…