देश-विदेश

Oppositions detained: विरोधकांचा मोर्चा रोखला; राहुल, प्रियंका पोलिसांच्या ताब्यात

नवी दिल्ली : बिहारमधील सखोल मतदार पुनरावलोकन मोहीमे (एसआयआर) विरोधात निदर्शने आणि संसदेपासून निवडणूक आयोगापर्यंत मोर्चा काढणारे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, खासदार प्रियंका गांधी, संजय राऊत आणि सागरिका घोष यांच्यासह…

Read more

OBC Politics: मंडल यात्रेतून पवारांची पुन्हा ओबीसींना साद

शरद पवार यांनी महाराष्ट्रात मंडल आयोगाच्या अंमलबजावणीत महत्त्वाची भूमिका बजावली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांनी देशात प्रथम ओबीसींसाठी २७ टक्के आरक्षण लागू केले. देशभरात मंडल आयोगाविरोधात आगडोंब उसळला असताना आणि मंडल…

Read more

Satyapal Malik : तू एक दिशा… स्थिर आणि सत्याकडे अंगुलीनिर्देश करणारी…

माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचं नुकतंच निधन झालं. ते घटनात्मक पदावर राहिल्यानं प्रोटोकॉलनुसार त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणं अपेक्षित होतं. ते झालं नाही. त्याचं कारण अर्थात सर्वांसमोर आहे. मलिक यांच्या…

Read more

Arati Sathe: पक्ष प्रवक्ता न्यायालयाचा चेहरा कसा होऊ शकेल? : काँग्रेसचा सवाल

मुंबई : विशेष प्रतिनिधी : भाजपच्या प्रवक्तेपदी राहिलेल्या आरती साठे यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तिपदासाठी शिफारस करण्यात आली आहे. प्रवक्ता हा त्याच्या राजकीय पक्षाचा चेहरा समजला जाते. मग, अशी व्यक्ती…

Read more

Adani’s resignation: अदानींचा राजीनामा : मोदींसाठी धक्का आणि धोका?

गौतम अदानी यांनी अदानी पोर्ट्सच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. भारतामधील सर्वात मोठी खासगी बंदर कंपनी अदानी पोर्ट्स अ‍ॅण्ड स्पेशल इकॉनॉमिक झोन (APSEZ) चे प्रमुख आणि प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांनी अध्यक्षपदाचा…

Read more

Tariff Effect in India: ट्रम्प टेरिफमुळं भारतात कोट्यवधी रोजगारांवर कुऱ्हाड

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लादलेल्या टेरिफवरून म्हणजे आयात करावरून देशाचे वातावरण ढवळून निघाले आहे. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ट्रम्प हे आपले खास मित्र असल्याचे दाखवण्याचा अनेकदा प्रयत्न केला. गुजरातमध्ये…

Read more

Pawar’s disclosure : निवडणूक आयोग, ते दोघे आणि पवारांचा गौप्यस्फोट …

नागपूर : काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नुकतीच ‘मत चोरी’संदर्भात मोठा गौप्यस्फोट केला. त्यावरून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सत्ताधारी पक्षातून गांधी यांच्यावर टीकेची झोड उठवली…

Read more

Amar Preet Singh : भारताने पाकिस्तानची सहा विमाने पाडली : आयएएफ प्रमुख अमरप्रीत सिंह

नवी दिल्ली : प्रतिनिधी : भारतीय हवाई दलाने ऑपरेशन सिंदूरच्या कारवाईत पाकिस्तानची पाच जेट विमाने आणि एक एअरबोर्न अर्ली वॉर्निंग अँड कंट्रोल विमान यशस्वीरित्या पाडली, असा दावा भारतीय हवाई दलाचे…

Read more

Modi calls Putin: ट्रम्प टॅरिफ दबावाच्या पार्श्वभूमीवर मोदी-पुतिन संवाद

नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लादलेल्या कराच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (८ ऑगस्ट) रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी फोनवरून संवाद साधला. यावेळी दोन्ही नेत्यांनी…

Read more

Fake Voter Fact: १० बाय १५ फुटाच्या घरात ८० मतदार; ग्राउंड रिपोर्टमध्ये सत्य उघड

बेंगळुरू : लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी (८ ऑगस्ट) बोगस मतदार, एकाच पत्त्यावर राहणारे अनेक मतदार आणि अन्यू मार्गाने ‘मत चोरी’ होते. निवडणूक आयोगाच्या संगनमताने ही चोरी…

Read more