Champions Trophy Cricket : ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीत
लाहोर : चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेतील ‘ग्रुप बी’मध्ये ऑस्ट्रेलिया-अफगाणिस्तान सामना शुक्रवारी पावसामुळे अनिर्णित राहिला. सामना अनिर्णित राहिल्याने दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळाला आहे. परिणामी, ऑस्ट्रेलियाच्या खात्यात चार गुण झाले…