ताज्या बातम्या

Virat Kohli : विराट कोहलीचा दिल्ली संघासोबत सराव

नवी दिल्ली : भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहलीने दिल्लीच्या रणजी संघासोबत मंगळवारी सराव केला. रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेमध्ये ३० जानेवारीपासून दिल्ली आणि रेल्वे यांच्यात रंगणाऱ्या सामन्यामध्ये विराट दिल्लीकडून खेळणार आहे.…

Read more

Semi-Final : भारत उपांत्य फेरीत

क्वालालंपूर : गोंगाडी त्रिशाच्या तडाखेबंद शतकाच्या जोरावर भारताने १९ वर्षांखालील महिला टी-२० क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये स्कॉटलंडचा १४० धावांनी पराभव केला. गतविजेत्या भारताचा या वर्ल्ड कपमधील हा सलग पाचवा विजय असून…

Read more

Athletics : ज्योती याराजीचे विक्रमासह सुवर्ण

पॅरिस : भारताची आशियाई विजेती धावपटू ज्योती याराजीने एलिट इनडोअर ॲथलेटिक्स स्पर्धेमध्ये ६० मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत राष्ट्रीय विक्रमासह सुवर्णपदक पटकावले. अंतिम फेरीत तिने ८.०४ सेकंदांमध्ये ही शर्यत पूर्ण केली. (Athletics)…

Read more

West Indies : विंडीजचा ३५ वर्षांनी पाक भूमीवर कसोटीविजय

मुलतान : फिरकीपटूंच्या प्रभावी कामगिरीच्या जोरावर वेस्ट इंडिजने मालिकेतील दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात यजमान पाकिस्तानवर १२० धावांनी मात केली. विंडीजने तब्बल ३५ वर्षांनी पाकच्या भूमीवर कसोटी सामना जिंकण्यात यश मिळवले…

Read more

Test Cricketer : बुमराह आयसीसीचा सर्वोत्कृष्ट कसोटीपटू

नवी दिल्ली : भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या शिरपेचात सोमवारी आणखी एक तुरा खोवला गेला. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेतर्फे (आयसीसी) २०२४चा ‘टेस्ट क्रिकेटर ऑफ दि इयर’ (सर्वोत्कृष्ट कसोटीपटू) म्हणून बुमराहची निवड…

Read more

Arshdeep : अर्शदीप आयसीसीचा सर्वोत्कृष्ट टी-२०पटू

दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) २०२४ मधील सर्वोत्कृष्ट टी-२० क्रिकेटपटू म्हणून भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगची निवड केली आहे. महिला क्रिकेटमध्ये न्यूझीलंडची मिली केर ही सर्वोत्कृष्ट टी-२० क्रिकेटपटू ठरली…

Read more

ICC T-20 Team : आयसीसी संघाच्या कर्णधारपदी रोहित

दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने शनिवारी जाहीर केलेल्या २०२४ च्या जागतिक क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी भारताच्या रोहित शर्माची निवड करण्यात आली. रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने तब्बल १७ वर्षांनी टी-२० क्रिकेट वर्ल्ड कपचे…

Read more

Jammu & Kashmir : जम्मू आणि काश्मीरची मुंबईवर मात

मुंबई : रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेमध्ये जम्मू आणि काश्मीर संघाने ‘ग्रुप ए’मध्ये गतविजेत्या मुंबईवर ५ विकेटनी मात केली. मुंबईने विजयासाठी ठेवलेले २०५ धावांचे आव्हान जम्मू आणि काश्मीरने तिसऱ्या दिवशीच ५…

Read more

Madison Keys : मॅडिसन कीज् अजिंक्य

मेलबर्न : अमेरिकेच्या मॅडिसन कीज् हिने शनिवारी ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले. अंतिम फेरीत मॅडिसनने सलग तिसऱ्या जेतेपदाच्या प्रयत्नात असणाऱ्या बेलारुसच्या अग्रमानांकित आर्यना सबालेंकाचा ६-३, २-६, ७-५…

Read more

Badminton Doubles : सात्विक-चिराग जोडीचे आव्हान संपुष्टात

जकार्ता : सात्विकसाईराज रंकीरेड्डी-चिराग शेट्टी या पुरुष दुहेरीतील भारताच्या आघाडीच्या जोडीला इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या दुसऱ्याच फेरीत पराभव पत्करावा लागला. पुरुष एकेरीतही भारताच्या लक्ष्य सेनला पराभवाचा सामना करावा लागला, तर…

Read more